श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्यांचे ज्‍योतिषशास्‍त्रीय विश्‍लेषण !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍यामध्‍ये देवीतत्त्व जन्‍मतः बीजरूपात होते; काळानुरूप ते प्रगट होऊ लागले. ‘हिंदु राष्‍ट्रा’च्‍या स्‍थापनेसाठी यांच्‍याकडून सूक्ष्म-स्‍तरावर मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे.

साधनेत विहंगम मार्गाने प्रगती करणार्‍या एकमेव श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

वर्ष २००८ ते वर्ष २०२२ या कालावधीतील श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या छायाचित्रांमधील पालटांद्वारे उलगडलेला त्‍यांचा दैवी प्रवास !

साधक घेती प्रीतीची अनुभूती । त्यांते रुजविली तुम्ही भावभक्ती ।।

गुरु म्हणती गुण तुमचे वर्णनातीत । त्यांपैकी एक वात्सल्यभाव ओतप्रोत ।
प्रीतीचा ओघ साधकांकडे अमर्यादित । बालक, युवा अन् वृद्ध सर्वांपर्यंत ।
सर्व मुलांवर समान प्रेम करते माता । तव साधक अनुभवी तयाची ममता ।।

ईश्‍वराचे अनेक गुण वर्णनातीत आहेत, तसे बिंदाताईंमध्‍ये वर्णनातीत अनेक गुण आहेत ! – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अलौकिक, शब्‍दातीत, असे अनेक गुण त्‍यांच्‍यात असल्‍यामुळे त्‍यांचे एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे, जसे ईश्‍वराचे अनेक गुण वर्णनातीत आहेत, तसे सौ. बिंदाताईंमध्‍ये वर्णनातीत अनेक गुण आहेत.

मन आणि बुद्धी यांच्‍या पलीकडील म्‍हणजे सूक्ष्मातील जाणण्‍याची अफाट क्षमता असलेल्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

साधिकेच्‍या डोळ्‍यांना होणार्‍या त्रासाची आधीच जाणीव होऊन तिला आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करण्‍यास सांगणे !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताईंमध्‍ये देवत्‍वाचे सर्वच गुण विद्यमान ! – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

अध्‍यात्‍मात प्रगती करतांना एखाद्याच्‍या अंगी देवत्‍वाचे एखाददुसरे लक्षण  दिसते; परंतु श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताईंमध्‍ये देवत्‍वाचे सर्वच गुण विद्यमान असल्‍यानेच महर्षींनी त्‍यांना देवीस्‍वरूप अवताराच्‍या रूपात गौरवले आहे, यात शंका नाही.  

अखंड आणि निष्‍ठेने गुरुसेवा करणार्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या अवतारी कार्याची ओळख !

आज सर्वपित्री अमावास्‍या, म्‍हणजे श्रीसत्‌शक्‍ति यांची जन्‍मतिथी (५६ वा वाढदिवस) आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या अवतारी कार्याची थोडीफार ओळख करून घेऊया.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या अत्‍युच्‍च भावामुळे त्‍या सेवा करत असलेल्‍या खोलीत घडलेले दैवी पालट आणि त्‍या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती !

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या ज्‍या खोलीत सेवा करतात, त्‍या खोलीविषयी सांगत असतांना त्‍या आम्‍हाला म्‍हणाल्‍या, ‘‘ही खोली नसून साक्षात् गुरूंचे मंदिर आहे.’’ त्‍यांनी हे सांगितल्‍यावर खोलीत असलेल्‍या आम्‍हा सर्वांचा भाव जागृत झाला.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे  स्‍मरण करताच सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्‍मरण केल्‍यावर जसे जाणवते, अगदी तसेच जाणवत असल्‍याचे अनुभवता येणे !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे स्‍मरण होते, तेव्‍हा प.पू. गुरुदेव यांचे स्‍मरण केल्‍यावर जशी माझी भावजागृती होणे, आणि आनंद जाणवणे, असे अनुभवता येते, अगदी तसेच मला अनुभवता येते.

आध्‍यात्मिक त्रास वाढल्‍याचा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना निरोप पाठवल्‍यानंतर त्रास न्‍यून होऊन बरे वाटणे

या अनुभूतीवरून मला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍याबद्दल लिहिलेले पुढील वाक्‍य आठवले, ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांची स्‍थुलातील कार्य करण्‍याची क्षमता अफाट आहेच; परंतु त्‍यांचे सूक्ष्मातील कार्य आपण जाणूच शकत नाही