राज्‍यभर पावसाचा जोर कायम !

मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्‍ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी देण्‍यात आली आहे. यवतमाळ, पालघर, चंद्रपूर यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्‍यात आला आहे.

कर्नाटकातील काँग्रेस सरकार धर्मांध मुसलमानांच्‍या पाठीशी !

‘कर्नाटकात गेल्‍या काही वर्षांत झालेल्‍या दंगलींमध्‍ये अटक करण्‍यात आलेल्‍या निष्‍पाप युवकांचेे खटले पुन्‍हा पडताळून नियमानुसार त्‍यांच्‍यावरील गुन्‍हे मागे घ्‍या’, अशी सूचना गृहमंत्री परमेश्‍वर यांनी केली आहे.

…तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना भारताच्‍या सीमा मोकळ्‍या आहेत !

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत सांगितले, ‘आम्‍ही वन्‍दे मातरम्’ म्‍हणणार नाही. या देशात राहूनही आम्‍ही या पवित्र मंगल भूमीला वंदन करणार नाही.’

स्व. बापूसाहेब परुळेकर : उत्कृष्ट संसदपटू ‘विधीज्ञ’

कोकणातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी खासदार चंद्रकांत उपाख्य बापूसाहेब परुळेकर (वय ९४ वर्षे) यांचे आज, २७ जुलैच्या सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. कोकणाचा बौद्धिक वारसा पुढे नेणारे एक खंबीर वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड झाल्याची अस्वस्थता मनात दाटून आली आणि मन भूतकाळात गेले.

इलेक्‍ट्रिक वाहने ही पर्यावरणासाठी पोषक आहेत कि नाहीत ?

यात २ प्रमुख भाग आहेत ते म्‍हणजे मोटर आणि बॅटरी. अर्थातच सर्वांना ठाऊक आहे की, ही वाहने बॅटरी चार्ज (भारित) करून वापरायची असतात. सध्‍याच्‍या काळात जी बॅटरी प्रामुख्‍याने वापरली जाते ती ‘लिथियम आयन’ या तंत्रज्ञानावर आधारित आहे.

कॉन्‍व्‍हेंट शाळांच्‍या ऐवजी चांगल्‍या संस्‍काराचे शिक्षण देणारी विद्यालये निवडा ! – गौरी द्विवेदी, मुख्‍याध्‍यापिका, रुद्रप्रयाग विद्या मंदिर, उत्तरप्रदेश

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘ऑनलाईन विशेष संवाद’ : ‘कॉन्‍व्‍हेंट (इंग्रजी माध्‍यमांच्‍या) शाळांचा विरोध टिकलीला कि हिंदु धर्माला ?’

काळाचे भेद आणि अधिक मासात टाळावयाची कर्मे

‘गेल्‍या दोन भागांमध्‍ये आपण अधिक अथवा क्षयमास ज्‍याला मलमास संज्ञा आहे, त्‍याविषयी आणि अधिक मासामध्‍ये कोणती कर्मे करावीत ? अन् कोणती करू नयेत ? याविषयीची माहिती वाचली. आजच्‍या लेखात काळाचे भेद पाहूया.

हिंदु धार्मिक संस्‍थांनी तथाकथित ‘सर्वधर्मसमभावा’कडे वळणे घातक !

‘हिंदूंच्‍या धार्मिक संस्‍थांनी हिंदु धर्माची पताका उंचावण्‍याचे आणि धर्मरक्षणाचे कार्य केले पाहिजे. या उद्देशांसह हिंदु समाजाला धर्मासाठी पूरक व्‍यवस्‍था मिळवून देणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे;

गोवा विद्यापिठात विद्या‘लया’स जात आहे का ?

गोवा विद्यापिठाचा घसरता दर्जा ही पुष्‍कळ चिंतेची आणि चिंतनीय गोष्‍ट आहे. कुणावरही दोषारोप न करता किंवा दायित्‍व न ढकलता या कारणांची साकल्‍याने मीमांसा होणे आवश्‍यक आहे.