देवतांची भूमिका करणार्‍या कलाकारांचा आध्‍यात्मिक स्‍तरावर अभ्‍यास करतांना लक्षात आलेली सूत्रे

या लेखात ‘श्रीकृष्‍ण’ ही भूमिका साकारलेल्‍या पूर्वीच्‍या आणि अलीकडच्‍या काही दूरदर्शनवरील मालिका यांचा तुलनात्‍मक अभ्‍यास केला आहे. २० जुलै २०२३ या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

सुखासाठी बाहेर भटकू नको, आनंद तुझा आत्‍मा आहे !

‘आनंद तुझा आत्‍मा आहे, प्रसन्‍नता तुझा आत्‍मा आहे, गुरुकृपा तुझ्‍या समवेत आहे आणि तरीही तू सुखासाठी बाहेर भटकतो ! कुठपर्यंत ? आपल्‍या खर्‍या घरात ये. शरिराचे घर तर चार भिंतींचे आहे आणि तुझे घर तर हृदयेश्‍वराचे द्वार आहे !’

अमृतबिंदू

‘आसक्‍ती मोठी दुर्जय आहे; परंतु तीच आसक्‍ती जर भगवंतात, भगवंताच्‍या लाडक्‍या ब्रह्मवेत्ता संतांमध्‍ये आणि भगवंताच्‍या नामात होते, तेव्‍हा ती सर्व दुःख मिटवून स्‍वतःला परम सुखरूप बनवते.’

सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा सत्‍संग लाभल्‍यामुळे साधकाला आलेल्‍या अनुभूती

‘ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये कर्णावती (गुजरात) येथे एका सत्‍संगात ‘साधना चांगल्‍या प्रकारे कशी करूशकतो ?’, यावर मार्गदर्शन करण्‍यात आले. या वेळी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा सत्‍संग लाभल्‍यामुळे श्री. श्रवण पंचाल यांना आलेल्‍या अनुभूती येथे देत आहोत.

सद़्‍गुरु अनुताई, तुमच्‍या रूपात आम्‍ही प्रत्‍यक्ष श्रीगुरूंना अनुभवत असतो !

आज म्‍हणजे १९.३.२०२३ या दिवशी तुमच्‍या (सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांच्‍या) ५० व्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने देवाने मला तुमच्‍याविषयी फार वेगळे काही सांगितले. ते तुमच्‍या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.’

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सेवा करत असलेल्‍या खोलीत बसल्‍यावर संत पू. (सौ.) संगीता विष्‍णुपंत जाधव यांना आलेल्‍या अनुभूती !

‘एकदा मी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ज्‍या खोलीत सेवा करतात, त्‍या खोलीमध्‍ये बसले होते. त्‍या वेळी ‘मी हिमालयामध्‍ये बसले आहे कि काय ?’, असे मला वाटत होते. तेव्‍हा मला खोलीत पुष्‍कळ थंडावा जाणवत होता.