अशा घटना रोखण्‍यासाठी ‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायदा करण्‍यासाठी दबाव आणावा लागतो, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

‘भाईंदर (जिल्‍हा ठाणे) येथे रहाणारे मुनव्‍वर मन्‍सुरी आणि अजीम मन्‍सुरी हे २ मुसलमान तरुण १ जून २०२३ पासून १३ वर्षांच्‍या एका अल्‍पवयीन हिंदु मुलीकडे पाहून अश्‍लील चाळे करून तिच्‍याशी बोलण्‍याचा प्रयत्न करत होते.

देशाच्‍या सुशासनासाठी समान नागरी कायदा आवश्‍यक !

प्रगतशील समाज आणि देशाची प्रगती खर्‍या अर्थाने होण्‍यासाठी भारतात समान नागरी कायदा हवा !

बराक ओबामांसारख्‍या अमेरिकन नेत्‍यांना गंभीर आत्‍मपरीक्षणाची आवश्‍यकता !

‘अमेरिकेतील ८० टक्‍के आफ्रिकन अमेरिकन, ४६ टक्‍के हिस्‍पैनिक आणि ४२ टक्‍के एशियन्‍स यांना अमेरिकेत विषम वागणूक दिली जात आहे’, असा ‘प्‍यू’ने नुकत्‍याच केलेल्‍या सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे.

ली वॉर्नर आणि अन्‍याय सहन न करण्‍याची सभ्‍यता पाळणारे भट्टाचार्यद्वयी !

बंगालच्‍या पोलीस खात्‍यात ‘इन्‍स्‍पेक्‍टर जनरल’च्‍या हुद्यापर्यंत गेलेले इंग्रज अधिकारी ली वॉर्नर यांच्‍याकडून प्रेरणा घेऊन तत्‍कालीन इंग्रज अधिकारी जॉन मोर्लेसाहेबांनी लंडनमधील हिंदी पुढार्‍यांना हद्दपार केले.

भारतातील सनातन धर्माचे महत्त्व जाणणारे स्‍वामी विवेकानंद !

या भूमीसाठी ज्‍यांनी बलीदान दिले, ते देशाचे भक्‍त तर होतेच; पण भगवंताचेही भक्‍त होते. त्‍यांनी कोट्यवधी हिंदूंना शोषित होण्‍यापासून वाचवले आणि हसत हसत आपल्‍या देशासाठी बलीदान दिले.

दासबोधातील सद़्‍गुरुस्‍तवन आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्‍यातून उलगडलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्‍व !

ज्‍यांच्‍या स्‍वरूपाचे वर्णन करण्‍यास शब्‍द अन् मती असमर्थ ठरतात, असे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव !

‘आपल्‍यामध्‍ये भाव कोणता आहे ?’, यापेक्षा ‘आपले मन स्‍थिर आणि आनंदी आहे ना ?’, याकडे लक्ष देणे अधिक आवश्‍यक !

भाव ही जिवाची तात्‍कालिक अवस्‍था आहे, तर ‘मनाची स्‍थिरता आणि आनंदावस्‍था’ हे जिवाने साध्‍य करावयाचे ध्‍येय आहे.

शांत आणि सात्त्विकतेची आवड असणारा ५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला बसुर्ते (बेळगाव) येथील चि. सर्वेश निवृत्ती कुंभार (वय ४ वर्षे) !

आषाढ कृष्‍ण प्रतिपदा (४.७.२०२३) या दिवशी बसुर्ते (बेळगाव) येथील चि. सर्वेश निवृत्ती कुंभार याचा ४ था वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने त्‍याची त्‍याच्‍या आईला जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

भक्‍तीयोगाची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये आणि अन्‍य योगमार्गियांच्‍या तुलनेत भक्‍तीमार्गाने साधना केल्‍यामुळे संतपद प्राप्‍त करणार्‍यांची संख्‍या अधिक असण्‍यामागील कारणे !

‘अध्‍यात्‍मात ज्ञानयोग, ध्‍यानयोग, कर्मयोग, हठयोग, शक्‍तीपातयोग, नामसंकीर्तनयोग आणि भक्‍तीयोग असे विविध योगमार्ग आहेत. विविध योगमार्गांनुसार साधना करण्‍यासाठी आवश्‍यक असणारे गुण आणि त्‍यांच्‍यामुळे विकसित होणारे गुण पुढीलप्रमाणे आहेत.