बराक ओबामांसारख्‍या अमेरिकन नेत्‍यांना गंभीर आत्‍मपरीक्षणाची आवश्‍यकता !

‘अमेरिकेतील ८० टक्‍के आफ्रिकन अमेरिकन, ४६ टक्‍के हिस्‍पैनिक आणि ४२ टक्‍के एशियन्‍स यांना अमेरिकेत विषम वागणूक दिली जात आहे’, असा ‘प्‍यू’ने नुकत्‍याच केलेल्‍या सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे. तरीही अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांना भारतातील अल्‍पसंख्‍यांकांच्‍या सुरक्षिततेची काळजी ! अशा अमेरिकन नेत्‍यांना गंभीर आत्‍मपरीक्षणाची आवश्‍यकता आहे.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्‍ट्र धोरणांचे विश्‍लेषक (२६.६.२०२३) (साभार : फेसबुक)