साधकांवरील मायेचे आवरण नष्ट करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ब्रह्म (सनातन) रूपाचे दर्शन दिले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

भक्‍ती, कर्म, ध्‍यान, ज्ञान आणि गुरुकृपायोग या सर्व योगमार्गांच्‍या तत्त्वांनी युक्‍त ‘सनातन रथ’ !

रथाच्‍या पुढील भागात गरुड असून त्‍याच्‍या माध्‍यमातून ‘दास्‍यत्‍व, भक्‍ती, सेवाभाव, गुरुकार्याची तळमळ, सर्वस्‍व समर्पण’, अशा भक्‍तामध्‍ये आवश्‍यक असलेल्‍या गुणांची शिकवण मिळते.

जळूच्‍या समोर अ‍ॅलोपॅथी, होमियोपॅथी आणि आयुर्वेदीय औषधांच्‍या गोळ्‍या ठेवल्‍यावर तिने दिलेला प्रतिसाद आणि तिच्‍यावर झालेला परिणाम

जळूच्‍या समोर अ‍ॅलोपॅथी, होमियोपॅथी आणि आयुर्वेदीय औषधांच्‍या गोळ्‍या ठेवल्‍यावर तिने दिलेला प्रतिसाद आणि तिच्‍यावर होणारा परिणाम अभ्‍यासण्‍यासाठी ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या वतीने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्‍यात आली.

आजचा वाढदिवस : चि. निर्मयी मंदार मांजरेकर

ज्येष्ठ पोर्णिमा, म्हणजे वटपौर्णिमा (३.६.२०२३) या दिवशी डोंबिवली, ठाणे येथील चि. निर्मयी मंदार मांजरेकर हिचा ४ था वाढदिवस आहे.