वणी (यवतमाळ) येथे १८ गोवंशियांची मुक्‍तता !

प्रतिकात्मक छायाचित्र

वणी (यवतमाळ), २८ फेब्रुवारी (वार्ता.) – पोलिसांनी वणीजवळील घोंसा चौफुलीवर सापळा लावून चंद्रपूर आणि नागपूर येथून ६ बोलेरो पिकअप वाहनांतून पळवून नेत असलेल्‍या १८ गोवंशियांची मुक्‍तता केली. पोलिसांना याविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. त्‍यामुळे १८ गोवंशियांना जीवदान मिळाले आहे.

संपादकीय भूमिका 

भारतात गोमातांची दुःस्‍थिती !