भारतात परकीय गुंतवणूक वाढण्यामागील कारण

भारतात वर्ष २०२१ मध्ये एकाच वर्षात ८४ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली. जगभरात कोरोना महामारीचे संकट असतांना भारतात झालेली ही मोठी गुंतवणूक हा एक मोठा विक्रमच आहे.

प्रेमळ आणि सहजतेने इतरांशी जवळीक साधणार्‍या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) !

श्रीमती भारती पालन यांना सर्व जण प्रेमाने ‘अम्मा’ (म्हणजे आई) असे संबोधतात. माझ्या लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

नृत्य करतांना भावविभोर होणार्‍या आणि नृत्यकलेतून दैवी आनंद अनुभवणार्‍या देहली येथील कथ्थक नृत्यांगना सौ. शोभना नारायण !

म.अ.वि.विद्यालयाच्या वतीने देहली येथील संगीत कलाकारांच्या भेटी घेतल्या. आज पद्मश्री विभूषित कथ्थक नर्तिका सौ. शोभना नारायण यांच्याशी झालेला संवाद पाहूया.

भक्तीसत्संगाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैवीकणांच्या माध्यमातून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आनंद देणे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भक्तीसत्संग चालू झाल्यावर मी फुटरेस्ट बाहेर काढत असतांना ‘त्यावर काहीतरी चमकत आहे’, असे लक्षात आले.

पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्या सांगली येथील ‘सदानंद’ या निवासस्थानाचे दर्शन घेतांना अन् त्यांच्या नावाची पाटी काढतांना आलेल्या अनुभूती

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे यांचा मार्गशीर्ष शुक्ल नवमी या दिवशी ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त एका साधकाला आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

‘हनुमंत दृष्ट काढत आहे’, असा भाव ठेवून स्वतःची मानस दृष्ट काढतांना कु. वेदिका अशोक दहातोंडे (वय १६ वर्षे) हिला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य आणि त्यानंतर तिच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया !

स्वतःची मानस दृष्ट काढत होते. तेव्हा मला आलेल्या अनुभूती देत आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या सूचनेनुसार ‘आंबा’ आणि ‘पैसे’ असा नामजप केल्यावर झालेले त्रास अन् ‘निर्विचार’ हा नामजप केल्यावर झालेला लाभ !

‘१६.५.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या सूचनेनुसार मी नामजप केल्यावर आलेल्या अनुभूती आणि झालेले त्रास देत आहे.