६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांच्याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे

‘देवाला शिकवायचे असेल, तर तो कसेही नियोजन करू शकतो. केवळ आपली शरणागती वाढली पाहिजे’, हे मला शिकायला मिळाले.

नामसाधनेचे श्रेष्ठत्व !

‘मानव एकाग्र चित्त झाला, तरच त्याला कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करता येते. यासाठी नामसाधनाच श्रेष्ठ आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘नाम या भवसागरातून तारून नेते’, असे सांगितले आहे.’

दीप अमावास्येच्या दिवशी केलेल्या दीपपूजनाचे आध्यात्मिक महत्त्व !

‘आषाढी अमावास्येला दीपपूजन केले जाते. आज २८.७.२०२२ या दिवशी दीपपूजन आहे. ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना दीपपूजनाविषयीचे मिळालेले ईश्वरी ज्ञान आणि आलेली अनुभूती येथे देत आहोत.  

निरपेक्ष आणि सतत दुसर्‍यांचा विचार करणार्‍या (कै.) सौ. शालिनी मराठे !

सौ. शालिनी मराठेकाकूंच्या समवेत मी रामनाथी आश्रमात एकाच खोलीत अनेक वर्षे राहिले आहे. त्या वेळी त्यांचे लक्षात आलेले गुण पुढे दिले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती सतत कृतज्ञताभावात असणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे  !

सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या आजारपणात त्यांच्या सेवेत असणार्‍या साधिका सौ. सुचेता नाईक यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या निधनानंतर आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता अखंड कृतज्ञताभावात रहाणार्‍या (कै.) सौ. शालिनी मराठे (वय ७४ वर्षे) !

साधारणपणे आजारी व्यक्तीची सतत ‘कुणी तरी अवतीभोवती असावे’, अशी मानसिकता असते; पण काकू सर्वच साधकांच्या संदर्भात ‘साधकांनी काकूंसाठी वेळ न देता आपली नियोजित सेवा करावी’, असाच विचार करायच्या.

सौ. शालिनी मराठे रुग्णाईत असतांना त्यांना भेटायला आलेल्या नातेवाइकांनी व्यक्त केलेले मनोगत

‘मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या सौ. शालिनी मराठे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या पुष्कळ आजारी असतांना आश्रमातील सर्व साधक त्यांची वेळोवेळी काळजी घेत होते. त्या साधकांकडे पाहून मला चांगले वाटले. साधकांनी त्यांची खोली अत्यंत स्वच्छ ठेवली होती.

मुंबई येथील श्री. दिव्यांक हिरेकर (वय २० वर्षे) यांना रामनाथी, गोवा येथे झालेल्या युवा साधना शिबिराला येण्यापूर्वी आलेले अडथळे आणि नंतर आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर मानस अभिषेक करतांना ‘गुरुदेव डोक्यावरून हात फिरवत आहेत’, असे जाणवणे

‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप चालू झाल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देणार असल्याचे साधिकेला जाणवणे आणि प्रत्यक्षातही तसेच होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची दत्तगुरूंच्या रूपात पाद्यपूजा चालू असतांना मला ‘ते साक्षात् दत्तरूपातच विराजमान आहेत’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसत होते. सनातन पुरोहित पाठशाळेचे ३ पुरोहित मंत्रपठण करत असतांना ‘ते तिघे दत्तगुरुच आहेत’, असेही मला वाटत होते.