प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीमाता यांनी श्री. भांभूकाका जोशी यांच्याकडील मुलाचा (आताचे प.पू. दास महाराज यांचा) स्वतःचे मूल म्हणून स्वीकार करणे

२१.१२.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात भाग २. पहिला आज त्या पुढील भाग ३. पाहूया . . .

विविध सेवांचे दायित्व घेऊन तळमळीने सेवा करणारे सनातनचे साधक श्री. सुरेश कांबळे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांच्या एका अनौपचारिक सत्संगात ही आनंदवार्ता दिली.

व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा आनंदाने करून सनातनमय झालेल्या कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर !

९.१२.२०२१ या दिवशी आईला (कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर) देवाज्ञा झाली. २२.१२.२०२१ या दिवशी तिच्या निधनानंतरचा चौदावा दिवस आहे. त्या निमित्त कुटुंबियांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहोत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर गुडघ्यांचे शस्त्रकर्म टळल्याची साधिकेला आलेली अनुभूती

‘वैद्यकीय शास्त्रापेक्षा अध्यात्मशास्त्र किती श्रेष्ठ आहे !’, याची मला अनुभूती आली.

अचूक बिंदूदाबनाने केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर उपचार करणार्‍या डॉ. संगीता म्हात्रे !

डॉ. संगीता म्हात्रे यांनी सनातनच्या काही साधकांना ही उपचारपद्धत शिकवली. त्या वेळी साधकांना उपचारपद्धतीविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि डॉ. संगीता म्हात्रे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालूनच दाखवावी !

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे कर्नाटक सरकारला आव्हान !
बेंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण

समर्थ रामदास स्वामी यांचे भित्तीशिल्प न हटवल्यास ते तोडणार ! – संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांची पत्रकार परिषदेत धमकी  

सातार्‍यात राजवाडा बसस्थानक परिसरात हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या भित्तीशिल्पाचे लोकार्पण

(म्हणे) ‘भाजप नेत्यांकडून देवस्थानांच्या जागा हडप केल्या जात आहेत !’ – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक हे हिंदूंच्या देवस्थांनाच्या भूमीची काळजी करण्याऐवजी वक्फ बोर्डाकडून होणारे घोटाळे, तसेच मदरसे आणि मशिदी यांत चालू असलेल्या अनाचारांविषयी आवाज का उठवत नाहीत ?

कराची (पाकिस्तान) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिराची आणि मूर्तींची तोडफोड

पाकमध्ये कुराण आणि महंमद पैगंबर यांचा अवमान झाल्यावर ईशनिंदेवरून फाशीची शिक्षा केली जाते; मात्र हिंदूंच्या संदर्भात अशा घटना घडल्यास काहीच होत नाही, हे लक्षात घ्या !

दक्षिण कोरियामध्ये ७३ टक्के लोकसंख्या तणावग्रस्त असल्याने पैसे देऊन घेत आहेत शांततेचा शोध !

शांततेच्या शोधासाठी योग्य साधना केली पाहिजे, हे कोरियातील जनतेने लक्षात घेतले पाहिजे !