कार्तिक अमावास्या, म्हणजे ४.१२.२०२१ या दिवशी असणारे खग्रास सूर्यग्रहण

‘शनिवार, कार्तिक अमावास्या (४.१२.२०२१) या दिवशी असणारे खग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

मनोलय झालेल्या संतांच्या कृतीचा मानसिक स्तरावर अर्थ काढू नये !

काही वेळा काही संतांचे वागणे बघून काहींना वाटते, ‘यांना मनोविकार झाला आहे का ?’ अशा वेळी हे लक्षात घेतले पाहिजे की, संतांचा मनोलय झालेला असल्यामुळे त्यांना कधीच मनोविकार होत नाही.

पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांनी साधकांना साधनेविषयी वेगवेगळ्या वेळी केलेले चैतन्यमय अन् अमूल्य मार्गदर्शन !

पू. अश्विनीताई साधकांशी बोलतांना, व्यष्टी साधनेचे आढावे घेतांना किंवा सत्संग घेतांना त्यांच्या मुखातून काही वाक्ये सहज बाहेर पडतात. ती पुष्कळ साधी आणि सरळ असतात; मात्र ऐकणार्‍याच्या अंतर्मनापर्यंत पोचतात.

‘हिंदु राष्ट्रा’साठी दिला भगवंताने कैलासाचा मुकुट भारी ।

सांग ना देवा, ओझ्याचा का हवा मुकुट शिरी । ‘हिंदु राष्ट्रा’साठी दिला भगवंताने कैलासाचा मुकुट भारी ।।

मुंबई येथील साधक श्री. अरविंद परळकर यांना प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘साधारणपणे वर्ष १९८३ – ८४ मध्ये ‘लोकप्रभा’ साप्ताहिकात ‘स्वसंमोहन आणि व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावर लेखमाला चालू होती. या लेखमालेतील एक लेख वाचल्यावर माझ्या मनात डॉ. आठवले यांच्याविषयी विलक्षण आकर्षण निर्माण झाले आणि ही लेखमाला वाचायला प्रारंभ केला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या विष्णुयागाच्या वेळी साधिकेला आलेली अनुभूती

श्रीविष्णुयागाच्या वेळी प्रारंभी पूजा करतांना ‘साक्षात् महाविष्णुच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) तेथे असून त्याच्याकडून येत असलेले चैतन्य वातावरणात पसरत आहे’, असे मला वाटले.

६४ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. मैथिली स्वप्निल नाटे (वय ८ वर्षे) !

ठाणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. मैथिली नाटे हिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात नामजप करतांना साधिकेने केलेले विविध भावप्रयोग आणि आलेल्या अनुभूती

नामजपादी उपायांना बसल्यावर ‘परात्पर गुरुदेवांच्या पायांना मर्दन (मालीश) करत आहे’, असा भाव ठेवून मी नामजप करत होते. या दिवशी वेगळेच अनुभवायला मिळाले. परात्पर गुरुदेव प्रथम श्रीकृष्णाच्या रूपात दिसले.

हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा सराव करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘संगीत’ ही आकाशतत्त्वाची साधना असल्याने त्रास देणार्‍या वाईट शक्तीला संगीतातील चैतन्य सहन होत नाही. एका साधिकेला सरावाच्या वेळी आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती देत आहोत.

एन्.सी.ई.आर्.टी.ने शालेय पाठ्यपुस्तकांतून राष्ट्रीय पुरुषांच्या चारित्र्याचे मोठ्या प्रमाणात विकृतीकरण केले ! – संसदीय स्थायी समितीचा अहवाल

विविध माध्यमांद्वारे एन्.सी.ई.आर्.टी.ने केलेले शिक्षणाचे विकृतीकरण वारंवार पुढे आले असतांनाही ती विसर्जित का केली गेली नाही ?