‘शनिवार, कार्तिक अमावास्या (४.१२.२०२१) या दिवशी असणारे खग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

१. ग्रहण दिसणारे प्रदेश

हे सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा दक्षिणेकडील प्रदेश, अमेरिका खंडाचा दक्षिण प्रदेश, ऑस्ट्रेलियाचा दक्षिण प्रदेश, अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागर, तसेच अंटार्क्टिक प्रदेशात दिसेल.
२. सूर्यग्रहणाच्या वेळा (भारतीय वेळेनुसार)
२ अ. स्पर्श (आरंभ) : सकाळी १०.५९
२ आ. मध्य : दुपारी १.०३
२ इ. मोक्ष (शेवट) : दुपारी ३.०७
२ ई. ग्रहणपर्व (टीप १) (ग्रहण आरंभापासून शेवटपर्यंतचा एकूण कालावधी) : ४ घंटे ८ मिनिटे’
(साभार : दाते पंचांग)
टीप १ – पर्व म्हणजे पर्वणी किंवा पुण्यकाळ होय. ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाळ आहे. ‘या काळात ईश्वरी अनुसंधानात राहिल्यास आध्यात्मिक लाभ होतो’, असे शास्त्रात सांगितले आहे.’
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद, हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, रामनाथी, फोंडा, गोवा. (२६.११.२०२१)
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
व्यक्तीच्या जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
Chhattisgarh High Court : ‘हिंदु ही एक शिवी, याचा अर्थ चोर, डाकू, गुलाम’ असे म्हणणार्या ख्रिस्ती संघटनेच्या ११ जणांवरील गुन्हा रहित होणार नाही !
Shri Rammandir Ayodhya : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी १८ जुलैपर्यंत अर्ज करण्याची समयमर्यादा