मंगलमय दसरा !

‘दसरा’ या शब्दाची फोड ‘दस + हरा’. दसर्‍याला उत्तर हिंदुस्थानात ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘हरणे’ म्हणजे घेऊन जाणे. दशहरा म्हणजे ‘माझे दहा अवगुण घेऊन जा.’

विजयाची गौरवशाली परंपरा जोपासणारी प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या !

विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात. शेतकरी आणि कारागीर हेही आपापली आऊते अन् हत्यारे यांची पूजा करतात.

विजयादशमीला (दसर्‍याला) श्री सरस्वतीचे पूजन करणे

‘दसर्‍याला सरस्वतीतत्त्वाच्या क्रियात्मक पूजनाने जिवाच्या व्यक्त भावाचे अव्यक्त भावात रूपांतर होऊन त्याचा स्थिरतेत प्रवेश होण्यास साहाय्य होते.

विजयादशमीनिमित्त शौर्यजागरणाचा संकल्प करूया !

महिषासुरमर्दिनी ही क्षात्रतेजाचे प्रगट रूप आहे, हे लक्षात घेऊन नवरात्रोत्सव आणि विजयादशमी यांच्या निमित्ताने स्वतःमधील क्षात्रतेज जागृत करणे म्हणजेच शौर्यजागरण करणे होय ! तीच आजच्या काळाची आवश्यकता आहे.

विजयादशमीचे महत्त्व !

विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांनी या दिवशी घराबाहेर पडून विजयश्री खेचून आणली होती.

साधू-संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।।

‘दिवाळी हा आबालवृद्धांच्या आनंदाचा महास्रोत आहे. संतांचा आत्मानंद हा सर्वांत मोठा आनंद आहे. त्याची तुलना इतर आनंदाशी होऊ शकत नाही. संतांनी दिवाळीच्या आनंदाची तुलना आपल्या आत्मिक आणि आध्यात्मिक आनंदाशी केलेली आहे.

विजयादशमीच्या दिवशी करावयाची कृत्ये आणि शास्त्र !

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात, नियंत्रणात आलेल्या असतात, दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.

‘सोने’ या धातूप्रमाणे तेजतत्त्व कार्यरत असलेली आपट्याची पाने दसर्‍याच्या दिवशी एकमेकांना का देतात ?

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे त्या दिवशी दैवी स्पंदने ब्रह्मांडमंडलातून भूमंडलाकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होतात आणि भूमंडलावर कार्यरत रहातात.

विजयादशमीचे खरे माहात्म्य काय आहे ?

हे दशमहा विद्याशक्ती जगदंबे, आमच्यातील आत्मस्वरूपाची ओळख होऊन आमच्याकडून साधना होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !