‘पूजनाच्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते. त्या वेळी मला जाणवले, ‘पूजनाचा विधी एखाद्या दैवी लोकात होत आहे. या लोकामध्ये पुष्कळ आनंद आणि चैतन्य भरून राहिलेले आहे.
त्यात पूजाविधीशी संबंधित सगळे उपस्थित साधक डुंबत आहेत आणि चैतन्याच्या स्तरावरच सर्व कार्यक्रम होत आहे.’
– श्री. अमर जोशी, पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२४.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |