निवडणूक जिंकण्यासाठी देश-विदेशातील नेत्यांनी दिलेली अचाट आश्‍वासने !

निवडणूक ही भारतातील असो किंवा विदेशातील, मतदारांनी आपल्यालाच मते द्यावी, यासाठी प्रत्येक उमेदवार विविध प्रयत्न करतो. असे करतांना जगभरातील अनेक नेत्यांनी अशक्यप्राय आश्‍वासने दिली आहेत.

भिवंडी येथे पट्टेरी वाघाचे कातडे आणि पंजा यांच्या तस्करीसाठी आलेल्या चौघांना अटक

आरोपींकडून कातडे आणि ५ नखे असलेला पंजा जप्त करण्यात आला आहे.

सधन वर्गाने कोरोनावरील लस विकतच घ्यावी ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

१८ ते ४४ वर्षे या वयोगटातील सधन वर्गाने कोरोनावरील लसीचे डोस विकतच घेतले पाहिजेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. लस कोणत्या घटकांना विनामूल्य द्यायची, याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

अशांना लक्षात ठेवा !

मुंबईत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार  विदेशात जात आहेत. अभिनेते शाहरूख खान हे त्यांची पत्नी गौरी आणि मुलगा आर्यन यांच्यासह न्यूयॉर्कला गेले आहेत. अन्य अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याकडूनही हाच प्रकार होत आहे.

कोरोनाची लस घरोघरी जाऊन देणे शक्य नाही !

कोरोनाची लस घरोघरी जाऊन देणे शक्य नाही; कारण तशी पद्धत अवलंबल्यास लस वाया जाण्याचे प्रमाण पुष्कळ वाढेल. लस दूषित होऊन तिच्या परिणामकारकतेवरही मोठा परिणाम होईल

रेमडेसिविरच्या साठेबाजांवर कडक कारवाई करणार ! – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. कोरोनावर उपाय असणार्‍या रेमडेसिविर इंजेक्शनचा जर कुणी साठा केला, तर त्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

श्रीरामरक्षास्तोत्र पठण करणे, तसेच श्रीरामाचा नामजप करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे; स्तोत्रपठणाच्या तुलनेत नामजपाचा परिणाम अधिक होणे

‘आपल्याकडे घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर ‘शुभं करोति’ सह श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्री मारुतिस्तोत्र म्हणण्याचा परिपाठ आहे.

मंदिरात दर्शन करून आल्यावर काही वेळ मंदिराच्या पायर्‍यांवर बसण्यामागील कारण !

कोणत्याही मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर मंदिरातील पायर्‍यांवर किंवा ओट्यावर बसण्याची परंपरा आहे.

कोरोना महामारीतून मुक्त होण्यासाठी मारुतिरायाची उपासना वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे ! – प.पू. दास महाराज

‘पंचमहाभूतांवर ज्याची सत्ता चालते, अशा चिरंजिवी हनुमंताची उपासना करण्याविना दुसरा तरणोपाय नाही’, हे लक्षात घेऊन हिंदु बांधवांनी संकटमोचक मारुतिरायांची उपासना वाढवावी.