रत्नागिरी येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सुभाष केशव कदम यांचा साधनाप्रवास

वर्ष १९९७ पासून मी ‘सनातन संस्थे’च्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. मी साधना करू लागल्यानंतर नोकरीतून मिळणार्‍या वेतनावर मला समाधानी रहाता आले.

उदबत्ती आणि कापूर यांचे मानस उपाय करतांना आलेल्या अनुभूती

मी उदबत्तीने मानस उपाय करत होते. तेव्हा आपण प्रत्यक्ष उदबत्तीने उपाय करतो, त्यापेक्षा मानस उपायांनी माझ्या शरिरातून त्रासदायक शक्ती अधिक प्रमाणात बाहेर पडत होती.

हृदयाच्या शस्त्रकर्माच्या वेळी गुरुकृपा अनुभवणारे श्री. विनय पानवळकर आणि त्यांच्या पत्नी सौ. नेहा पानवळकर !

मला शस्त्रकर्म होतांना पुष्कळ प्रमाणात आनंद जाणवत होता. ‘गुरुकृपेने शस्त्रकर्म यशस्वी होणारच’, याची मला आधीच निश्‍चिती होती. त्यामुळे शस्त्रकर्म झाल्यावरही माझ्या मनाची स्थिती स्थिरच होती.