रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेला अभिप्राय

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रम

मी सूक्ष्म जगताविषयी ग्रंथ पाहिले होते; पण आज सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मला पुष्कळ आश्‍चर्य वाटले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वतःला त्रास होत असूनही ते आम्हाला सर्व माहिती सांगत आहेत’, याची मला जाणीव झाली.’ – श्री. सिद्धु देसाई, रायबाग, जिल्हा बेळगाव. (२५.६.२०१९)

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.