पाचवाडा, उसगाव येथील श्री आदिनाथ देवस्थानचा आज कालोत्सव
पाचवाडा, उसगाव येथील श्री आदिनाथ देवस्थानचा कालोत्सव ५ जानेवारीपासून साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक विधी होणार आहेत. कालोत्सवानिमित्त श्री आदिनाथ देवस्थानची माहिती जाणून घेऊया.
पाचवाडा, उसगाव येथील श्री आदिनाथ देवस्थानचा कालोत्सव ५ जानेवारीपासून साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक विधी होणार आहेत. कालोत्सवानिमित्त श्री आदिनाथ देवस्थानची माहिती जाणून घेऊया.
आरती म्हणत असतांना प्राथमिक अवस्थेतील साधकाने टाळ्या वाजवाव्यात, तर त्यापुढील अवस्थेतील साधकाने टाळ्या न वाजवता अंतर्मुखता साधण्याचा प्रयत्न करावा.
या यागाच्या माध्यमातून ‘परात्पर गुरुदेव आम्हा साधकांचे ऋषीऋण फेडत आहेत’, असे मला जाणवले.
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे बघणार आहोत.
मला अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या शिवपिंडी दिसत होत्या आणि सर्वत्र शिवाचे दर्शन होत होते.
‘समष्टी सेवा जेवढी तळमळीने आणि झोकून देऊन करतेस, तसे प्रयत्न व्यष्टी साधनेच्या विषयांतही करावेस’, असे वाटते. तुझ्याकडून मला अन्य कोणतीही अपेक्षा नाही.
ताईच्या मनात सद्गुरु पिंगळेकाकांप्रती पुष्कळ भाव आहे. देहली सेवाकेंद्रात असतांना ती तिच्या मनातील सर्व विचार सद्गुरु काकांना सांगायची. ‘संतांशी मनमोकळेपणाने कसे बोलायचे’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले.
गुरुस्मरण बिना सुख-शांति हुई सपना ।
गुरुनाम बिना धरती पर कोई नहीं अपना ॥ १ ॥
शिवाजी चौक येथील सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभिकरण पूर्ण होत आहे.