‘ऑनलाईन’ नामजप सत्संग पाहून साधकांचे नातेवाईक आणि त्यांचे परिचित यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद !

२८ जानेवारीला आपण उत्तरप्रदेशमधील अशा काही जिज्ञासूंना जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती पाहिल्या. आज नामजप सत्संग पाहून साधकांचे नातेवाईक आणि त्यांचे परिचित यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद पाहूया.

निसर्गातील विविध चमत्कार

दक्षिण कॅलिफोर्नियातील काही निर्जन स्थळे या ठिकाणी असे वृक्ष आहेत की, कल्पनेतल्या भूताटकीपेक्षाही सत्य आहेत. त्यावर कुणी विश्‍वास ठेवणार नाही, असे भयंकर वृक्ष आहेत.

मुसलमानधार्जिणी प्रशासन व्यवस्था !

मी एका सरकारी रुग्णालयामध्ये गेलो होतो. तेव्हा तेथे लागलेल्या विज्ञापनांमध्ये खालील प्रकारे भेद आढळून आला.

आज पोंबुर्फा येथे श्री सत्यनारायण पूजा (तळ्यातील पूजा) !

गोळणा, पोंबुर्फा येथील प्रसिद्ध श्री सत्यनारायणाची पूजा ही ‘तळ्यातील पूजा’ म्हणून प्रसिद्ध आहे.

वरगांव (पिळगाव) येथील श्री चामुंडेश्‍वरीदेवीचा जत्रोत्सव !

वरगाव (पिळगाव) येथील श्री चामुंडेश्‍वरीदेवीच्या जत्रोत्सवाचा पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा (२९.१.२०२१) हा मुख्य दिवस आहे. त्या निमित्ताने या देवस्थानविषयीची माहिती येथे देत आहोत.

अनेक अनुभूती देणारा आणि उत्कृष्ट व्यवस्थापन असलेला चैतन्यदायी रामनाथी आश्रम !

सौ. मंदाकिनी डगवार त्यांच्या यजमानांसह मे २०१७ मध्ये रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्यांना आलेल्या अनुभूती, तसेच संतसत्संगात मिळालेले अमूल्य ज्ञान यांविषयी येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक  शिक्षणप्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकाला इतरांनी चूक सांगितल्यावर त्याने शिकण्याच्या स्थितीत राहून चूक स्वीकारल्यास त्याच्यावर देवाची कृपा होते ! – सद्गुरु राजेंद्र शिंदे

स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत साधकांनी चूक स्वीकारण्यासंदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत . . .

नम्र आणि तळमळीने सेवा करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विष्णुपंत जाधव !

श्री. विष्णुपंत जाधव यांची साधकांना जाणवलेली गुण वैशिष्ट्ये येथे देत आहोत.

विसरू कशी मी प.पू. डॉक्टर तुम्हासी ।

उठतांनाही तुम्हासी नयनी साधकजन दिसती ।
साधकजनही तुम्हास पहाण्या भावविभोर होती ।
विसरू कशी मी प.पू. डॉक्टर तुम्हासी ॥