वाराणसी सेवाकेंद्राच्या प्रांगणात झालेले गरुडदेवतेचे दर्शन !

त्या कालावधीत रामनाथी आश्रमात गरुड पक्षी याग चालू झाला आहे’, हे मला नंतर समजले. त्याच दिवशी वाराणसी सेवाकेंद्रातील काही साधकांना सेवाकेंद्राच्या प्रांगणात आणि आकाशात २ गरुडांचे दर्शन झाले. हा एक दैवी संकेत होता’, असे मला वाटले.’

श्री. अनिकेत जमदाडे यांना रामनाथी आश्रमात एकाच दिवशी झालेल्या दोन भाववृद्धी सत्संगांत आलेल्या अनुभूती

सत्संगासाठी सभागृहात आल्यावर मला आनंद जाणवत होता. डोळे बंद केल्यावर सर्वत्र गुलाबी रंग दिसत होता. त्या वेळी माझे मन पुष्कळ आनंदी होते अन् माझा भावही जागृत होत होता.

हाताने खरकटे काढण्याची सेवा करतांना श्रीकृष्णाने स्वतः यज्ञामध्ये उष्ट्या पत्रावळ्या उचलल्याचा प्रसंग आठवून सेवा परिपूर्ण करता येणे

छोट्या बालदीला आतून खरकटे चिकटलेले होते. ते हाताने काढण्यास मला किळस वाटत होती. ‘तेव्हा माझे काहीतरी चुकत आहे’, याची मला जाणीव झाली.

कोरोना विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सांगितलेल्या नामजपाविषयी सुचलेली सूत्रे

‘काही दिवसांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात आत्मबळ निर्माण होण्यासाठी विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सर्वांना एक नामजप करण्यास सांगितला आहे. त्या संपूर्ण नामजपाचा सुचलेला भावार्थ . . .

भाववृद्धी सत्संगाची परिणती साधकांत दिसू दे ।

या भाववृद्धी सत्संगाची परिणती साधकांत दिसू दे ।
देव आला आहे तारण्या, साधकांना कळू दे ॥

गायत्री मंत्राचा जप केल्यावर श्‍वास घेण्यासंबंधी होणारा त्रास पूर्णतः दूर होणे

‘कोरोना’च्या काळात आत्मबळ वाढण्यासाठी म्हणून प्रतिदिन सकाळी, दुपारी आणि सायंकाळी प्रत्येकी २१ वेळा गायत्री मंत्राचा जप चालू केला. तेव्हा माझा हा त्रास ९० टक्के दूर झाला.