सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती दिलासाजनक !

गेल्या ४ दिवसांपासून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती दिलासाजनक आहे. गेल्या ३ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, तसेच रुग्ण संख्याही सातत्याने घटत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या मनाप्रमाणे वागणारे वैद्यकीय, न्यायालयीन इत्यादी एकाही क्षेत्रात आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत. केवळ आध्यात्मिक परंपरांसंदर्भात मनाप्रमाणे वागतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

साधकांनो, श्रीविष्णूला अपेक्षित अशी साधना करून अंतरंगातील वैकुंठलोकाची अनुभूती घ्या !

२९ नोव्हेंबर या दिवशी आपण वैकुंठचतुर्दशीचे पौराणिक महत्त्व आणि श्रीविष्णूचे, म्हणजेच विष्णुस्वरूप गुरुदेवांचे सेवक हीच साधकांची खरी ओळख हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया !

५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ईश्‍वरी बळवंत पाठक (वय ५ वर्षे) हिच्यावर सुसंस्कार होण्यासाठी तिची आई सौ. अर्पिता पाठक यांनी केलेले स्तुत्य प्रयत्न !

२८ नोव्हेंबर या दिवशी या लेखाच्या पहिल्या भागात चि. ईश्‍वरीवर सुसंस्कार व्हावेत यासाठी तिच्या आईने केलेले काही प्रयत्न पाहिले. आज लेखाचा उर्वरित भाग पाहूया . . .

सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्‍लोक

‘एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पू. पात्रीकरकाकांनी विचारले, ‘‘गुरुस्मरण होते का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व देवतांचे संस्कृत भाषेत ध्यानाचे श्‍लोक असतात, तसेच गुरुदेवांचेही असायला हवेत.’ त्यानंतर देवानेच मला पुढील श्‍लोक सुचवले. भाग २.

सद्गुरुचरणी नित्य वास असावा ।

श्री सद्गुरूंची छबी सदैव मी पहातो । अश्रूंची फुले मी नित्य वहातो ॥
सद्गुरुचरणी नित्य वास असावा । त्यांचेच पदी मोक्ष मिळावा ॥