इतरांना साहाय्य करण्यास सदैव तत्पर असलेले चि. मनोज कात्रे अन् हसतमुख, प्रेमळ आणि साधनेची तळमळ असलेल्या चि.सौ.कां. सई कुलकर्णी !

चि. मनोज कात्रे आणि चि.सौ.कां. सई कुलकर्णी यांचा शुभविवाह उद्या आहे. त्या निमित्त त्यांचे कुटुंबीय अन् सहसाधक यांना जाणवलेली त्यांची ही गुणवैशिष्ट्ये…

गुरुकार्याची प्रचंड तळमळ आणि साधकांना साधनेत पुढे नेण्याचा ध्यास असणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा ३२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या चरणी कवितारूपी कृतज्ञतापुष्प अर्पण, तसेच त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

धर्माचरणी, प्रेमळ आणि परात्पर गुरुदेवांप्रती अनन्य भाव असलेले कोल्हापूर येथील सौ. मीरा अन् श्री. चंद्रकांत कात्रे !

‘आमचे व्याही कोल्हापूर येथील श्री. चंद्रकांत कात्रे आणि त्यांच्या पत्नी सौ. मीरा कात्रे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. – श्री. मधुसूदन कुलकर्णी

कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘श्री निर्विचाराय नम: ।’ हा नामजप ऐकल्यावर कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील हा नामजप आम्ही ऐकला. या नामजपाच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती येथे देत आहोत.

‘निर्विचार’ या नामजपाच्या संदर्भात साधिकेला मिळालेली पूर्वसूचना आणि आलेल्या अनुभूती !

आपल्याला परात्पर गुरु डॉ. आठवले समष्टी जपाच्याही पलीकडे नेणार आहेत. ते आपल्याला निर्गुणात नेण्याचा ‘निर्गुण’ असा जप सांगतील. आता आपत्काळ चालू झाल्याने ते आपल्याला साक्षीभावाच्या टप्प्याला नेतील.

प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे काढण्याची सेवा करत असतांना मुंबई येथील साधक श्री. अरविंद परळकर यांना आलेल्या अनुभूती !

प.पू. भक्तराज महाराजांचे झोपाळ्यावरील छायाचित्र काढतांना श्री. परळकरांना शिकायला मिळालेली सूत्रे हा भाग आपण काल पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर आणि रामनाथी आश्रमात शिबिराला येण्याच्या आधीपासूनच तेथील चैतन्य अनुभवणार्‍या सौ. कामिनी लोकरे !

गोवा येथील सनातनच्या आश्रमात मराठी भाषिक साधना शिबिर झाले. त्यात सहभागी झालेल्या सौ. कामिनी लोकरे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती देत आहोत.

साधकांचे आधारस्तंभ असलेले चि. प्रदीप वाडकर अन् सेवेची तळमळ आणि परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या चि.सौ.कां. प्रियांका जगताप !

चि. प्रदीप यांचे सहसाधक आणि चि.सौ.कां. प्रियांका यांचे कुटुंबीय अन् सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘परात्पर गुरुदेव सतत समवेत आहेत आणि तेच कृती करवून घेत आहेत’, याविषयी दोन साधिकांना आलेल्या अनुभूती

‘विठ्ठलाप्रमाणे गुरुदेवही सौ. सत्याली यांच्याकडून सेवा करवून घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले आहेत. गुरुदेवांना बघून सौ. सत्यालीताईंना पुष्कळ आनंद झाला आहे. त्यांनी गुरुदेवांची पाद्यपूजा केली.

‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची सेवा करतांना कर्नाटकातील साधकांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना समाजातून मिळालेला उदंड प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…