मागील वर्षी होळी पौर्णिमेच्या दिवशी निपाणी येथील श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
होळी पेटवल्यावर बहुतांश ज्वालांचा रंग नेहमीप्रमाणे पिवळा न दिसता निळा दिसणे
होळी पेटवल्यावर बहुतांश ज्वालांचा रंग नेहमीप्रमाणे पिवळा न दिसता निळा दिसणे
‘साधना करून सूक्ष्मातील कळायला लागले की, यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतिशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांंचे दर्शन झाले. या वेळी परात्पर गुरु डॉक्टर दारातून आत येत होते. तेव्हा ते मला पुष्कळ मोठे आणि व्यापक वाटत होते.
संत श्री बाळूमामा आदमापूर येथे दर्शनाला बोलावत असल्याचे जाणवणे
पहाटे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून दर्शन होणे
१६.६.२०१८ या दिवशी मी आगगाडीने रामनाथी आश्रमात येत होते. त्या वेळी प्रवासात नामजप करत असतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘मी एका जिन्यावरून कुठेतरी उंच उंच जात आहे आणि माझ्यापुढे भगवान शिव आहे…
‘परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्या समवेत सूक्ष्मातून अवकाशवाहनातून जात आहे’, असे जाणवणे
‘घरच्या लक्ष्मीला दुखवले, तर पैशाचा फटका बसणार. घरच्या लक्ष्मीला अन्यायाने वागवले आणि तिच्या माहेरच्या माणसांना उगाचच बोलले, तर काहीतरी त्रास उद्भवण्याची शक्यता असते.’
कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात दळणवळण बंदी करण्यात आली आहे. या बंदीचा गरीबांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारकडून ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’च्या अंतर्गत १ लाख ७० सहस्र कोटी रुपयांच्या ‘पॅकेज’ देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केली.