हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केवळ जागृती नाही, तर साधनेने आध्यात्मिक बळ प्राप्त करून हिंदूंचे प्रभावी संघटन केले पाहिजे. पांडव संख्येने अल्प होते; परंतु त्यांच्या मागे साक्षात् भगवान श्रीकृष्ण असल्यामुळे त्यांचा विजय झाला.