देशभरात सध्या १ लाख ३० सहस्र ५८९ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग !

देशात सर्वाधिक मृत्यू केरळ राज्यामध्ये झाले आहेत. गेल्या २४ घंट्यांत १७ जण कोरोनाला बळी पडले आहेत.

नवीन संसद भवनाच्या अशोक स्तंभावरील सिंहांच्या चेहर्‍यात पालट केल्याचा विरोधी पक्षांचा आरोप

विरोधकांचे म्हणणे आहे की, अशोक स्तंभाच्या सिंहांना क्रूर आणि आक्रमक बनवण्यात आले आहे.

देशभरात आतापर्यंत ९ टक्क्यांहून अधिक पाऊस

पुढील ४ दिवस ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि केरळ येथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

रा.स्व. संघाच्या १३ स्वयंसेवकांची निर्दोष मुक्तता !

निर्दोषांना गेल्या १४ वर्षांत जे काही भोगावे लागले त्याविषयी त्यांना हानीभरपाई मिळायला हवी. या संदर्भात आता केंद्र सरकारने कायदा करणे आवश्यक आहे !

मुंद्रा (गुजरात) बंदराजवळ सापडले ३७६ कोटी रुपयांचे हेरॉइन !

या बंदराजवळ सापडलेले अमली पदार्थ इतके आहे, तर जे सापडले गेले नसेल आणि जे देशभरात पोचले असेल, ते किती असेल, याची कल्पना करता येत नाही !

विदेशी निधी मिळणार्‍या स्वयंसेवी संस्था देशाची प्रतिमा मलीन करण्यासाठी कार्यरत ! – गुप्तचर विभाग

अशा सर्व स्वयंसेवी संस्था या राष्ट्रघातकीच होत ! अशांच्या अनुज्ञप्त्या रहित करून त्यांच्यावर बंदीच आणली पाहिजे, तसेच संबंधित विश्‍वस्त, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांना निमंत्रण !

या वेळी सौ. वनजा यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रणपत्रिका आणि कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा गुरुपौर्णिमा विशेषांक देऊन गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. ते मुख्यमंत्र्यांनी अत्यंत जिज्ञासेने आणि मनापासून ऐकले.

झांसी (उत्तरप्रदेश) येथे दानिश खानकडून एका मुलीवर आक्रमण !

एका मुलीवर ११ जुलै या दिवशी दानिश खान नावाच्या युवकाने चाकूने आक्रमण केले.

अशिलाच्या हिताला बाधा आणणार्‍या अधिवक्त्यांंपासून केवळ देवच वाचवू शकतो ! – केरळ उच्च न्यायालय

न्यायालयाने वारंवार लक्षात आणून देऊही अधिवक्ता त्यांच्या अशिलाच्या हिताच्या विरोधात युक्तीवाद करत आहेत. केवळ देवच अशा अधिवक्त्यांंपासून वाचवू शकतो.

सरकारी शाळेचा प्राचार्य नसीर अहमद याच्याकडून हिंदु महिलेचा छळ !

अशी वृत्ती असणार्‍या प्राचार्यांकडून मुलांना कोणते शिक्षण दिले जात असेल, याचा विचारच न केलेला बरा !