बेंगळुरू (कर्नाटक) – सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांना देण्यात आले. सनातन संस्थेच्या सौ. वनजा यांनी मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन त्यांना हे निमंत्रण दिले. या वेळी सौ. वनजा यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रणपत्रिका आणि कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा गुरुपौर्णिमा विशेषांक देऊन गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. ते मुख्यमंत्र्यांनी अत्यंत जिज्ञासेने आणि मनापासून ऐकले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा आणि समितीच्या सौ. भव्या गौडा उपस्थित होत्या.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > कर्नाटक > सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांना निमंत्रण !
सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्माई यांना निमंत्रण !
नूतन लेख
- उच्चशिक्षित जैन तरुणीवर अत्याचार करून तिला फसवल्याच्या प्रकरणी धर्मांध विवाहित मुसलमान तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद !
- SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी लेखापरीक्षक मिळेना !
- Indian Navy Chief : अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी भारताचे नवे नौदलप्रमुख !
- उडुपी (कर्नाटक) येथे ईस्माईल अतिक याच्याकडून बसचालकावर चाकूद्वारे आक्रमण !
- Patanjali Case : पतंजलि प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या अध्यक्षांच्या न्यायालयावर केलेल्या टीपणीवरही होणार सुनावणी
- Assam Congress leader arrested: आसाममधील काँग्रेसचा नेता रितम सिंह याला अटक