‘झी न्यूज’चे पत्रकार रोहित रंजन यांना उत्तरप्रदेशात जाऊन अटक करण्याचा छत्तीसगड पोलिसांचा प्रयत्न

रोहित रंजन आणि ‘झी न्यूज’ यांनी राहुल गांधी यांच्याविषयीचे चुकीचे वृत्त प्रसारित केल्यावरून त्यांच्या वाहिनीवरून क्षमायाचना केली होती. तरीही छत्तीसगड येथे त्यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक गुन्हा नोंदवण्यात आल्याचे ‘झी न्यूज’कडून सांगण्यात येत आहे.

हर्ष हत्याकांडातील आरोपीला कारावासात विशेष सुविधा !

आरोपी कारागृहात भ्रमणभाषवर बोलत असल्याचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर आता कारागृह प्रशासन ‘आरोपीकडे कारागृहात भ्रमणभाष कसा आला ?’ याचा शोध घेत आहे !

बिलासपूर (छत्तीसगड) येथे फैजल आणि त्याच्या ८ साथीदारांकडून हिंदु भावांवर आक्रमण !

बहुसंख्य हिंदूंच्याच देशात हिंदू असुरक्षित !

(म्हणे) ‘माझ्यासाठी श्री महाकालीमाता म्हणजे मांसप्रेमी आणि दारूचा स्वीकार करणारी देवी आहे !’

हिंदूंवर अत्याचार करणारे, हिंदूविरोधी निर्णय घेणारे आणि हिंदुद्रोह्यांचा भरणा असणारा तृणमूल काँग्रेससारखा पक्ष भारतात कार्यरत असणे, हे संतापजनक !

सतत मिळणार्‍या धमक्यांमुळे नागपूर येथील तरुणाचे कुटुंबासह महाराष्ट्रातून पलायन !

२२ वर्षीय तरुणाने १४ जून या दिवशी ‘इन्स्टाग्राम’वर नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ ‘पोस्ट’ प्रसारित केली. मध्यरात्री १ वाजल्यापासून त्याला सतत धमकीचे भ्रमणभाष आणि लघुसंदेश येऊ लागले.

हिंदूंच्या देवतांची चित्रे असणार्‍या दैनिकांचा मांस ठेवण्यासाठी वापर

तालिब हुसेन याचे पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण

सर्वोच्च न्यायालयाने लक्ष्मणरेषा ओलांडली !

देशभरातील न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी आणि सैन्याधिकारी अशा ११७ जणांचे मत
सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या नूपुर शर्मा यांना फटकारल्याचे प्रकरण

बिहारमध्ये शिक्षक महंमद झाकीर हुसेन याच्याकडून इयत्ता ७ वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

एरव्ही अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य असतात !
असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करत असतील,  याचा विचारच न केलेला बरा !

कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमृत पॉल यांना अटक

मोठे अधिकारीच जर भ्रष्टाचारी असतील, तर कनिष्ठ अधिकारी आणि पोलीस शिपाई भ्रष्टाचार करत असतील, तर यात आश्‍चर्य ते काय ? या प्रकरणात पॉल यांच्या मागे कोणते राजकारणी आहेत, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे !

कौशांबी (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाने हिंदु युवतीचे मदरशामध्ये धर्मांतर करून केला निकाह !

उत्तरप्रदेश राज्यात लव्ह जिहादविरोधी, तसेच धर्मांतरविरोधी कायदे अस्तित्वात असतांनाही हिंदूंच्या संदर्भात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !