सांगली येथील अवैध पशूवधगृहावर धाड !

गणेशनगर भागात गोवंशियांची अवैध रितीने कत्तल होत असल्‍याच्‍या संशयावरून महापालिकेचे आरोग्‍य अधिकारी, पोलीस प्रशासन, पशूवैद्यकीय अधिकारी यांनी गणेशनगर येथे चालणार्‍या एका अवैध पशूवधगृहावर धाड टाकली.

माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकारी यांवर १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्‍याचा आरोप

संतोष शिंदे यांनी आत्‍महत्‍या करण्‍याच्‍या पूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्‍यात १ कोटी रुपयांच्‍या खंडणीच्‍या प्रकरणी माजी नगरसेविका आणि एक पोलीस अधिकारी यांनी त्रास दिल्‍याचे नमूद केले आहे.

जुगाराचे अड्डे बंद करण्‍याच्‍या मागणीसाठी अर्धनग्‍न आंदोलन करणार्‍यावर गुन्‍हा नोंद !

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार रमेश पाटील विनाअनुमती पोलीस आयुक्‍त कार्यालयाच्‍या प्रवेशद्वारासमोर सार्वजनिक ठिकाणी पोचल्‍यावर महिलांना लज्‍जा निर्माण होईल असे अश्‍लील लैंगिक हावभाव करू लागला. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर गुन्‍हा नोंद केला.

छत्रपती संभाजीनगर येथे धर्माधांनी केलेल्‍या दगडफेकीत हिंदूंच्‍या ४ वाहनांची हानी !

हिंदूंचे रक्षणकर्ते वाली कुणी नसून आता हिंदूंनाच त्‍यांचे रक्षण करण्‍यासाठी सिद्ध व्‍हावे लागणार आहे, असेच त्‍यांना वाटते !

उत्तन डोंगरी, भाईंदर (प.) येथील सरकारी भूमीवर अवैध दर्गा बांधल्याचे ‘हिंदू टास्क फोर्स’कडून उघड !

सरकारी भूमीवरील लँड जिहाद उघड करणार्‍या ‘हिंदू टास्क फोर्स’च्या अधिवक्ता खुश खंडेलवाल यांचे अभिनंदन !

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करणार्या ७ धर्मांधांना अटक !

रस्त्यावर तलवार आणून केक कापला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ७ संशयितांना अटक केली.

नांदेड येथे गोरक्षकांवरील आक्रमणाविषयी तात्काळ कठोर कारवाई करा ! – बजरंग दल, अचलपूर, अमरावती

राज्यात गोहत्याबंदी कायदा असूनही गोतस्करी आणि गोहत्या चालूच असून त्यासाठी प्राण संकटात टाकून कार्य करणार्‍या गोरक्षकांनाच वेठीस धरले जाते.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनमोल शिकवण (खंड १) ‘साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ हा ग्रंथ हातात घेतल्यावर ‘हा ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष भगवद्गीता आहे’, असे जाणवणे !

या ग्रंथातून प्रचंड प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे. हा ग्रंथ हातात घेतल्यावर ‘ग्रंथ वाचतच राहूया. तो खाली ठेवावा’, असे वाटत नाही, इतका तो सुंदर आहे.’

सिंधुदुर्ग : सावंतवाडी नगरपरिषदेत विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार !

या आरोपांच्या प्रकरणी तातडीने अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

चंद्रपूर येथे ७ वर्षांच्‍या मुलाच्‍या आधारकार्डवर उपमुख्‍यमंत्र्यांचे छायाचित्र !

संबंधित मुलाच्‍या कुटुंबियांनी हे छायाचित्र पालटून घेण्‍यासाठी आधार केंद्रात संपर्क साधला. त्‍यानंतर प्रशासनाने चूक दुरुस्‍त केली, तसेच अशी चूक करणार्‍या एजन्‍सीची चौकशी करून कारवाई करणार असल्‍याचेही सांगितले जात आहे.