येथे क्षणभरी मृत्यूही ओशाळला ।

‘योगेश व्हनमारे यांनी मृत्यूसमयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यावर देवाने माझ्याकडून व्यक्त करून घेतलेले काव्यरूपी मनोगत पुढे दिले आहे.

काळ गतीने पुढे चालला । बद्ध जिवा, आतातरी लाग साधनेला ॥

‘आमचे साधक, तसेच गुरुबंधू योगेशजी व्हनमारे यांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांनी जणू हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठीच्या यज्ञकुंडात समीधास्वरूप देह समर्पित केला होता.

हे विष्णुरूपी श्रीमन्नारायणा ।

वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (७.५.२०१८) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७६ वा जन्मोत्सव सोहळा संतांच्या वंदनीय उपस्थितीत साजरा झाला. त्या प्रसंगी त्यांनी महर्षींच्या आज्ञेनुसार श्रीविष्णूचे वस्त्रालंकार धारण करून शेषासनावरील श्रीविष्णूच्या रूपात दर्शन दिले. त्याविषयी गुरुदेवांच्या कृपेने मला सुचलेली कविता पुढे देत आहे.

देवाचे देवपण !

भक्तांच्या हृदय राऊळी । रहातसे माझी माऊली ।
रहाण्यास अन्यत्र जागा नसे कुठे । आमच्या हृदयी रहाणे, हेच देवाचे ‘देवपण’ असे हो मोठे ॥

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now