सत्ययुगाचा प्रारंभ करील सनातन प्रभात !

देवा, तुझे किती आभार, सुंदर हे सनातन प्रभात सनातन प्रभात ।
पहाटे पहाटे येतो, गुरूंचा प्रसाद ।।

शब्द न् शब्द, ओतप्रोत दैवी अद्भुत !

निव्वळ रकाने रतीब मजकूर नव्हे; साक्षात पाझरे भगवंत लेखणी ।
जैसे श्रीफळ कोंदणातील मधुर पाणी ।

हे दुर्गामाते, आता तरी घे धाव झडकरी ।

हिंदु राष्ट्र स्थापनेचा कालावधी पुढे सरकणार हे मला मे २०२१ मध्ये प्रकर्षाने जाणवले. तेव्हा श्री दुर्गादेवीला माझ्याकडून पुढीलप्रमाणे आळवले गेले.

भारतरत्न स्वरसम्राज्ञीला हीच श्रद्धांजली वहातो ।

वंदनीय आदरणीय लतादीदींना ही शब्दसुमने अर्पितो ।
भारतरत्न स्वरसम्राज्ञीला हीच श्रद्धांजली वहातो ।।

मानवा, निसर्गावर प्रेम करण्यास शीक ।

प्रत्येकाला होती घाई भौतिक सुख तेवढे मिळावे । कुणालाच या जगण्यात जणू परोपकार ना कळावे ।। १ ।।
नाती-गोती विसरूनी सारे विदेशी जाण्या होती उत्सुक । शिक्षण, अर्थ अन् स्वच्छंद जगणे याचेच तेवढे कौतुक ।। २ ।।

हिंदु धर्माचे संस्कार महत्त्वाचे !

फेसबूक झाले ‘अनैतिक’ बूक, अनीती स्वस्त झाली । छोट्या मुलांसह सर्वांनाच ‘मोबाईल’चे वेड लावले ।। १ ।।
जाणूनबुजून षड्यंत्र हे रचले । आता हिंदु धर्माचे संस्कार सर्वांवर होणे महत्त्वाचे ।। २ ।।

गुरुदेव, हिन्दू राष्ट्र लाने में आपने सहयोग दे दिया ।

जयंत अवतार लेकर सारे विश्व का ।
सूत्र दोनों हाथों में आपने पकड लिया ।
ज्ञानगुरु, मोक्षगुरु पद ले लिया ।। शरणु ।।

खरा प्रजासत्ताक वर्धापनदिनाचा आनंद ।

चित्र असते कागदावर पंचपक्वांन्नाच्या ताटाचे । ग्रहण करता येत नाही कुणाला त्या पक्वान्नांचे ।। १ ।।
तसा होता अनेक वर्षे आपुला प्रजासत्ताक दिन । काँग्रेसच्या राज्यात वागवले केवळ हिंदूंना हीन-दीन ।। २ ।।