Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शृंगदर्शन करण्याची शास्त्रोक्त पद्धत !

शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. शृंगदर्शनाविना शिवपिंडीचे दर्शन घेतल्याने होणारी हानी तसेच शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या व्हिडिओमध्ये दिले आहे.

विधवांनी हळदी-कुंकू का करू नये ?

पाश्चात्त्य विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन पुरो(अधो)गामी विचारसरणीच्या महिलांमध्ये अशा कृती करण्याची प्रथा पडत चालली आहे. महान भारतीय संस्कृती असलेल्या भारतामध्ये असे होणे, हे दुर्दैवी आहे.

कुठे अंगप्रदर्शन करून समाजाला वासनांध बनवणार्‍या सध्याच्या काळातील स्त्रिया, तर कुठे सृजनशीलतेचे प्रतीक असलेले यज्ञकुंडाचे योनीपीठ वस्त्राने झाकायला सांगणारी हिंदु संस्कृती !

सृजनशीलतेचे प्रतीक असलेले यज्ञकुंडाचे योनीपीठ वस्त्राने झाकायला सांगणारी हिंदु संस्कृती !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंमधील शौर्य आणि भक्ती यांचा जागर आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र आणि गोवा येथे ‘शिवप्रतापदिना’निमित्त आयोजित ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाला धर्माभिमानी, धर्मप्रेमी अन् शिवप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

वारांचा क्रम ‘सोमवार ते रविवार’ असा का आहे ?

‘वार हा शब्द ‘होरा’ या शब्दापासून झाला आहे. होरा म्हणजे ‘अहोरात्र.’ याचा अर्थ ‘सूर्याेदयापासून दुसर्‍या दिवशीच्या सूर्याेदयापर्यंत’, असा आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सूर्याेदयाच्या वेळी ज्या ग्रहाचा होरा असतो, त्याचे नाव त्या दिवशीच्या वाराला दिलेले आहे. वाराचा प्रारंभ सूर्याेदयी होतो.

त्याग आणि चैतन्य यांचे प्रतीक असलेला दत्ताच्या त्रिमुखी मूर्तीच्या हातातील कमंडलू !

दत्ताच्या त्रिमुखी मूर्तीच्या हातातील कमंडलू ज्या ज्या दिशेकडे कलतो, त्या त्या दिशेकडील वाईट शक्तींचा नाश होतो.

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी त्रासाच्या तीव्रतेनुसार करायची उपासना

कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, थोडासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा.

दत्ताच्या हातात असणार्‍या कमंडलूची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

कमंडलूतील पाणी संत तीर्थ म्हणून देतात. वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठीही यातील तीर्थाचा वापर होतो. दत्ताच्या हातातील कमंडलूमध्ये वेगवेगळ्या मंत्रांची शक्ती आकृष्ट झाली आहे.

श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी आणि एकमुखी असण्यामागील आध्यात्मिक कारणे

श्री दत्ताच्या अनेक मंदिरांमध्ये श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी असते. पुण्याजवळील नारायणपूर येथे श्री दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी आणि एकमुखी असण्यामागील आध्यात्मिक कारणे देत आहोत.

श्री दत्त परिवार आणि मूर्तीविज्ञान

दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दिलेला. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा.