दत्ताच्या निर्गुण तत्त्वाच्या पादुकांचे महत्त्व

‘शिव, मारुति, श्रीकृष्ण, श्रीराम, दत्त, गणपति आणि श्री दुर्गादेवी या सप्तदेवतांपैकी केवळ दत्ताच्याच पादुका असतात आणि त्यांचीच पूजा देवळात अथवा घरी केली जाते. साधकाला पादुकांमधून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो.

दत्तात्रेय अवतार

अत्री आणि अनसूयेने देवांना ‘त्यांनी आपले पुत्र म्हणून रहावे’, असा वर मागितला. तेव्हा देव म्हणाले, ‘दत्त’ म्हणजे ‘दिला.’ अत्रींचा पुत्र म्हणून आत्रेय. अशा रीतीने ‘दत्तात्रेय’ असे नाव त्यांना मिळाले.

दत्तजयंती संदर्भातील धर्मशास्त्र

दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा लाभ मिळण्यास साहाय्य होते.

हिंदु धर्मावरील संकटे, हे हिंदु धर्मगुरूंनी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचे फलित !

‘धर्म म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय ?’, याविषयीचे ज्ञानच मिळाले नाही. त्यामुळे हिंदु धर्मावरील सर्व संकटांना धर्मगुरुच उत्तरदायी आहेत !

देशी गायीच्या दुधामुळे होणारे अनेक अमूल्य लाभ !

आधुनिक वैज्ञानिकांनी संशोधनातून सिद्ध केलेले गायीच्या दुधाचे महत्त्व अनेक वैज्ञानिकांनी गायीच्या दुधावर केलेल्या संशोधनाच्या आधारे स्वत:ची मते व्यक्त केली आहेत. त्यातील काही जणांची मते इथे देत आहोत.

ज्या क्षणी आपल्या जीवनात गुरूंचा प्रवेश होतो, त्या क्षणापासून प्रतिदिन आनंदाची दिवाळीच असते ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त ‘ऑनलाईन’ विशेष सत्संगाचे आयोजन !

दिवाळीत सात्त्विक वस्तूंचा वापर करून सजावट केल्यास देवतांच्या तत्त्वाचा लाभ होतो !

आज हिंदूंना ‘सात्त्विक, राजसिक आणि तामसिक’ या गोष्टींविषयी ठाऊक नसल्याने त्यांना प्रत्येक विदेशी वस्तूविषयी प्रेम वाटते अन् दैनंदिन जीवनात त्यांच्याकडून विदेशी वस्तूंचा सर्रास वापर केला जातो.

वेदकाळापासून चालू असलेली दिवाळी !

वेदकाळात मूळ हिंदु धर्मानुसार वर्षप्रतिपदा (गुढीपाडवा), श्री गणेशचतुर्थी, दसरा, दीपावली आणि हुताशनी (होळी) हे फक्त ५ उत्सव होते. या उत्सवांचे त्या काळी पुष्कळ महत्त्व होते. दिवाळी हा मानवाचा दयास्वरूप सण आहे.

आकाशकंदिलाचा आकार सात्त्विक का हवा ?

लंबगोल आकाराच्या आकाशकंदिलात आकारत्व विहिनता प्राप्त झालेली असल्यामुळे तमोगुणी शक्तींना या प्रकारच्या कंदिलातून तमोगुणाचे प्रक्षेपण करता येत नाही. या कंदिलातून सात्त्विकतेचे प्रक्षेपण होते.