हिंदु संस्कृतीतील अन्न आणि आहार यांचे महत्त्व

संपूर्ण विश्‍वब्रह्मांड अन्न, प्राण, मन, विज्ञान आणि आनंद यांवर जगते.

सात्त्विक आहाराचे महत्त्व

‘जसा आहार, तसा विचार आणि जसा विचार, तसे कर्म’, असे म्हटले जाते.

आरोग्यसंपन्न भारतासाठी आवश्यक आहारशास्त्र !

मनुष्य बुद्धीमान प्राणी आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राने प्रत्येक अन्नपदार्थात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, खनिज पदार्थ, मीठ, पाणी यांचे प्रमाण किती आहे, हे शोधून काढले आहे.

सक्षम भारत !

जगप्रसिद्ध तंत्रज्ञ आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी मागील मासात ‘डिस्कव्हरी’ वाहिनीच्या एका कार्यक्रमात भारताचे कौतुक करतांना म्हटले, ‘‘भारताकडे संपूर्ण विश्‍वाला कोरोनाची लस पुरवण्याची क्षमता आहे. भारतात कोरोना रुग्णांचे प्रमाण तुलनेत न्यून असूनही भारताने लसीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण काम केले आहे.

बॉलिवूडवाल्यांचे पाप !

सध्या बॉलिवूडमधील घराणेशाहीचे सूत्र उपस्थित झाले असून काही नामांकित घराण्यांवर टीकेची झोड उठली आहे. आता त्याही पुढे जाऊन बॉलिवूडमधील कलाकारांचे पाकची कुख्यात गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.शी संबंध असल्याचे आरोप होत आहेत.

भक्तीतील शक्ती !

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कोरोना कक्षातील रुग्णांकडून भजन आणि कीर्तन यांद्वारे सत्संग चालू असतो. या सत्संगामुळे रुग्णांचे मनोबल वाढले असून वातावरण सकारात्मक झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.

पुरातत्व खात्याची फलनिष्पत्ती काय ?

पश्चिम घाटाच्या डोंगरदर्‍यांमध्ये अभिमानाने उभे असलेल्या गडांवरील समाधीस्थळे, ऐतिहासिक वास्तू, तसेच त्यांवर असलेली लढवय्ये सेनापती आणि वीर मावळे यांची स्मारके यांची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे.

‘चर्चा हिंदु राष्ट्रा’ची : स्थळाचे बंधन तोडून देशभरातील हिंदुत्वनिष्ठांना एकत्र आणणारे व्यासपीठ !

दळणवळण बंदीच्या काळात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने करण्यात येणार्‍या ‘ऑनलाईन’ धर्मप्रसाराच्या अंतर्गत ‘चर्चा हिंदु राष्ट्रा’ची या अंतर्गत विशेष चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.