संपादकीय : जीवघेणे अनधिकृत फलक !

१३ मेच्या संध्याकाळी मुंबईत वादळी वार्‍यासह आलेल्या पावसात घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग (फलक) कोसळून झालेला भीषण अपघात आणि त्यामुळे मोठी जीवित अन् वित्त हानी झाली.

प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच !   

अनेक वर्षे प्लास्टिक नष्ट होत नसल्याने ते हवेद्वारे आपल्या श्वासात प्रवेश करते, मातीत मिसळते आणि पिकांच्या अन् झाडांच्या माध्यमातून ते आपल्या अन्नात प्रवेश करते. मानवाने मानवाच्या सुविधेसाठी निर्माण केलेला प्लास्टिकचा भस्मासुर शेवटी मानवालाच भस्म करत आहे !

जातीचे राजकारण आवळत आहे ‘मराठी’चा गळा !

मराठी भाषेला ‘राजभाषा’ हा सन्मान मिळाला, त्याला ५९ वर्षे झाली आहेत; पण ‘वस्तू भेटली’, ‘माझी मदत करशील का ?’

मूतखडा होण्याची कारणे, लक्षणे आणि घ्यावयाची काळजी !

मूत्रवहन संस्थेच्या महत्त्वाच्या आजारांपैकी आणि बर्‍याच जणांमध्ये आढळून येणारा त्रास, म्हणजे मूतखडा होणे. याची मुख्य कारणे, लक्षणे आणि घ्यावयाची काळजी यांविषयी आजच्या लेखात बघूया.

आयात केलेल्या महागाईवर नियंत्रणाची आवश्यकता !

भारतातील सध्याची महागाई ही आयात केली जात असल्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. यावर राष्ट्रीय पातळीवर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत  व्यक्त करण्यात आले आहे.

विवाह विधींचे महत्त्व !

विवाह म्हणजे नाच-गाणे, जेवण, मद्य पिणे, हुंड्यासह अन्य वस्तूंची देवाण-घेवाण करणे एवढेच नाही. तो एक पवित्र सोहळा आहे. यामुळे स्त्री आणि पुरुष यांना पती-पत्नी असा दर्जा प्राप्त होतो.’

संपादकीय: हिजाबमागील चेहरा ओळखा ! 

तिहेरी तलाकविरोधी कायदा आणि समान नागरी कायदा यांना विरोध करणारे ओवैसी हिजाबधारी महिला पंतप्रधान कसे देणार ?

सागरी सुरक्षेचे महत्त्वाचे घटक अधोरेखित करणारे पुस्तक !

आर्य चाणक्य म्हणाले होते, ‘जगात माणसाला खरी सुरक्षा केवळ ज्ञान, अनुभव आणि त्यांचा शहाणपणाने वापर करूनच मिळते.’ हे पुस्तक नेमके तेच संकलन करत आहे.

रखरखता उन्हाळा प्रकृती सांभाळा !

उन्हातून आल्यावर लगेचच गार पाणी वा सरबत पिणे टाळावे. जड अन्न खाऊन लगेच उन्हात जाणे टाळावे. उन्हातून वातानुकूलित भागामध्ये किंवा वातानुकूलित भागामधून एकदम उन्हात जाणे टाळावे.

चीनच्या सोने खरेदीची कारणमीमांसा !

चीनला भीती आहे, ती म्हणजे युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध घातले, तशाच प्रकारे तैवानवर आक्रमण केल्यास आपल्याविरुद्धही निर्बंध घातले जाऊ शकतात.