बावळाट येथे पुन्हा पोलिसांनी अवैध मद्याची वाहतूक रोखली : दोघांना अटक
पोलिसांनी अवैध प्रकार करणार्यांसमवेत हातमिळवणी केली आहे, असे समजायचे का ?
गणेशचतुर्थीनिमित्त १० सहस्र गोमय श्री गणेशमूर्ती सिद्ध करणार ! – महेश संसारे
शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तेथे दुसरे तत्त्व येत नाही.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १४४ कलम लागू
होळी, ईस्टर, ईद हे सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यात मनाई असेल.
शासकीय शिमगोत्सव मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून लहान प्रमाणात साजरा करावा ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने राज्यस्तरावरील शिमगोत्सव मिरवणूक रहित केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री लोबो यांनी ही मागणी केली आहे.
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात कोरोनाबाधित : सर्व मंत्री आणि आमदार यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक
कोरोनाबाधित आमदार बाबूश मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी दिली आहे.
म्हादईच्या संयुक्त पहाणीवरून गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये तीव्र मतभेद : दोन्ही राज्ये सर्वोच्च न्यायालयाला निरनिराळे अहवाल सुपुर्द करणार
म्हादईच्या संयुक्त पहाणीचा अहवाल सिद्ध करतांना गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या अधिकार्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.
घटना निर्मात्यांच्या कल्पनेतील ‘समान नागरी कायदा’ गोव्यात अस्तित्वात ! – शरद अरविंद बोबडे, सरन्यायाधीश
‘समान नागरी कायदा’ गोव्यात अस्तित्वात आहे यIची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते- सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे
भारतासाठी चीन एक आव्हानात्मक शेजारी देश ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर
भारताने हे आव्हान स्वीकारून चीनवर मात केली पाहिजे. त्या दिशेने भारताचे प्रयत्न असले पाहिजेत !
देशात आतापर्यंत १ लाख ६१ सहस्र लोकांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी त्या संदर्भातील सर्व नियम पाळणे आवश्यक आहे; मात्र जनतेकडून विविध कारणांमुळे त्याचे उल्लंघन केले जात आहे. याला जनतेप्रमणेच त्यांना शिस्त न लावणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत !