भारत जपानसमेवत राबवणार ‘चंद्रयान-४’ मोहीम !

‘चंद्रयान-४’ वर्ष २०२६ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. ही मोहीम ६ मास चालणार आहे.

‘एक देश एक निवडणूक’ यासाठी केंद्रशासनाकडून समितीची स्थापना !

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अध्यक्षपदी निवड !

यापुढे फाशीच्या शिक्षेवरील दयेच्या याचिकेवर राष्ट्रपतींचा निर्णयच अंतिम !

यापुढे आरोपीच्या दयेच्या याचिकेवर राष्ट्रपतींचाच निर्णय अंतिम असेल. राष्ट्रपतींनी घेतलेल्या निर्णयाला देशातील कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही.

‘जी-२०’ परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर देहलीत सुशोभिकरण करतांना शिवलिंगांचा अवमान !

अन्य धर्मियांच्या धर्मश्रद्धांचा असा अवमान करण्याचे संबंधितांचे धाडस झाले नाही , कारण त्यांना त्याचे परिणाम काय होऊ शकतात ?, हे ठाऊक आहे.

लवकरच ‘एक्स’वर क्रमांकाविना करता येणारा व्हिडिओ आणि ऑडिओ दूरभाष !

ही सुविधा आयओएस्, अँडॉईड आणि मॅक या प्रणालींवर उपलब्ध असणार आहे. यासाठी कोणत्याही क्रमांकाची आवश्यक नसेल.

(म्हणे) ‘भारताने शांत रहावे आणि यावर अधिक बोलणे टाळावे ! – चीन

चीनच्या नव्या मानचित्राला (नकाशाला) केलेल्या विरोधावरून उद्दाम चीनचा भारताला सल्ला !

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग ‘जी-२०’ परिषदेसाठी भारतात न येण्याची शक्यता

शी जिनपिंग यांच्याजागी चीनचे पंतप्रधान ली क्वांग येणार असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रशासन जम्मू-काश्मीरमध्ये कधीही निवडणुका घेण्यास सज्ज !

केंद्रशासनाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

अमेरिका भारत आणि रशिया यांच्यातील संबंध बिघडवू पहात आहे !  

भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांचा आरोप !

दुसर्‍याचे क्षेत्र आपले सांगण्याची चीनची जुनी सवय !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी नव्या मानचित्रावरून चीनला सुनावले !