घरगुती साठ्यात ठेवायची होमिओपॅथी औषधे

सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्‍ठता, अम्‍लपित्त अशा विविध आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे.

आयुष्‍य म्‍हणजे शरिराची मनाशी आणि मनाची शरिराशी स्‍पर्धा !

शरीर आणि मन यांचा लपंडाव कायमचा दूर करायचा असेल, तर आयुर्वेदात सांगितलेल्‍या अन् सर्व जगाने मान्‍य केलेल्‍या योगशास्‍त्राचे नित्‍य नियमाने आचरण करावे.

आपल्‍या मुलांच्‍या खाण्‍या-पिण्‍याविषयी आपणही या चुका करत आहात का ?

‘सर्व पालक आपल्‍या पाल्‍याच्‍या आरोग्‍याविषयी जागृत असतातच; परंतु कधी अज्ञानामुळे किंवा अजाणतेपणी आपल्‍याकडून झालेल्‍या चुका या आपल्‍या मुलांच्‍या आरोग्‍यास बाधा आणणारे ठरते.

नियमितपणे मोड आलेली कडधान्‍ये खाणे टाळावे

‘मोड आलेली कडधान्‍ये नियमितपणे खाल्‍ल्‍याने शरिराला आवश्‍यक ती जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात’, असा प्रचार केला जातो. मोड आलेल्‍या कडधान्‍यांमध्‍ये जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण जरी जास्‍त असले, तरी मोड…

स्‍वतःच्‍या मनाने दीर्घ काळ औषधे घेणे टाळावे  !

‘अनेक जण मधुमेह बरा व्‍हावा, यासाठी स्‍वतःच्‍या मनाने कारले, जांभूळ बी इत्‍यादींचे चूर्ण नियमितपणे घेत असतात.

रात्रीची झोप पूर्ण व्हायला हवी

‘काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्हा पहाटेही लवकर उठतात. एखादा दिवस असे झाल्यास फारसे काही होत नाही; परंतु नेहमीच असे केल्याने त्याचे शरिरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

होमिओपॅथी ‘स्‍वउपचारा’विषयी मार्गदर्शक सूत्रे आणि अन्‍य पॅथीनुसार उपचार चालू असल्‍यास काय करावे ?

१ सप्‍टेंबरला प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘आपल्‍या आजारावर नेमके गुणकारी औषध शोधणे, काही आजारांविषयी आरंभी लक्षणांची तीव्रता न्‍यून करणारे औषध घेणे आवश्‍यक असणे, औषध सिद्ध करायची पद्धत आणि औषधाचा परिणाम कसा ओळखायचा ? …..

वयस्‍कर व्‍यक्‍तींनी आरोग्‍याची काळजी कशी घ्‍यावी ?

आयुर्वेदामध्‍ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आपल्‍या आरोग्‍याची काळजी कशी घ्‍यावी, याविषयी प्रथमतः मार्गदर्शन केलेले आहे. ते नियम जर आपण पाळत असू, तर स्‍वतःचे आरोग्‍य अबाधित रहाणार आहे.

होमिओपॅथी ‘स्वउपचारा’विषयीची मार्गदर्शक सूत्रे

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही.

कोशिंबिरी किंवा ‘सॅलड’ यांचे आहारातील प्रमाण मित (मर्यादित) असावे !

‘काही जण आहार नियंत्रणाच्‍या (डायटिंगच्‍या) नावाखाली केवळ कोशिंबिरी खाऊन राहतात. काही जण भात किंवा पोळी यांसारखे पिष्‍टमय पदार्थ अत्‍यंत अल्‍प आणि कोशिंबिरी (सॅलड) भरपूर प्रमाणात खातात.