वैचारिक सुंता केलेल्‍या काँग्रेसला जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

लोकसभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी, ‘विरोधी पक्षनेते (राहुल गांधी) गाझाबद्दल मोठमोठ्याने बोलतात; मात्र बांगलादेशातील हिंदूंविषयी काहीच बोलत नाहीत’, अशा शब्‍दांत राहुल गांधी यांच्‍यावर टीका केली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा –

  • राहुल गांधी बांगलादेशातील हिंदूंसाठी का बोलत नाहीत ? – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
    https://sanatanprabhat.org/marathi/822915.html