फलक प्रसिद्धीकरता
हिंदु जनजागृती समितीच्या तक्रारीनंतर देहलीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांची हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी २ चित्रे जप्त करण्याचा आदेश दिला आहे. ही चित्रे ‘दिल्ली आर्ट गॅलरी’मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती.
सविस्तर वृत्त वाचा –
- MF Hussain’s Painting To Be Seized : हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांची हिंदूंच्या देवतांची आक्षेपार्ह चित्रे जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश https://sanatanprabhat.org/marathi/876106.html