मुंबईमध्ये बनावट नोटा बाळगणार्‍या मुसलमानाला अटक !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हमीद मुजावर (वय ३४ वर्षे) याला अटक केली आहे. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या १७० नोटा सापडल्या. या परिसरामध्ये तो वायरमन म्हणून काम करतो. हमीद यांच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून १४ जून या दिवशी त्याला अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका :

देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍यांना कारागृहातच डांबायला हवे !