निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २१६
‘आपण जे अन्न जेवतो, ते पूर्णपणे पचले, तरच शरीर निरोगी रहाते. जेवण नीट पचले नाही, तर पोटात वायू (गॅसेस) होणे, बद्धकोेष्ठता यांसारखे त्रास होतात. जेवण नीट पचण्यासाठी ते पुष्कळ बारीक व्हायला हवे. यासाठी चावून चावून जेवायला हवे.’
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.७.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan