तरुणीवर बलात्कार करणार्‍या जब्बार ख्वाजा अहमद नदाफला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र 

कोल्हापूर – विवाहाच्या आमीषाने तरुणीवर बलात्कार करून तिच्या पालकांना ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी २८ वर्षीय जब्बार ख्वाजा अहमद नदाफ याला कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दुसर्‍या एका प्रकरणात हुपरी येथील अमन साजिद जमादार याच्यावर युवतीची छेडछाड करणे, शिवीगाळ करणे आणि असभ्य वर्तन करणे अशा गोष्टींसाठी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

सुविधा मिळवण्यात अल्पसंख्य, तर गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असलेले धर्मांध !