बेंगळुरू येथे अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या युनूस पाशा याच्यावर गुन्हा नोंद !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांतर करण्यास दबाव टाकणे आणि तिचे लैंगिक शोषण करणे या प्रकरणी युनूस पाशा फयाज अहमद याला अटक करण्यात आली आहे. पाशा याने या मुलीला एक भ्रमणभाष दिला होता. त्यावरून व्हिडिओ कॉल करून या मुलीला गुप्तांग दाखवण्यासाठी बाध्य केले होते. हा कॉल रेकॉर्ड करून तो नंतर या मुलीला ब्लॅकमेल करत होता.

या मुलीचे लैंगिक शोषण करण्यासाठी त्याने तिच्या घराच्या आवरात झोपेच्या गोळ्यांचा पाकीट फेकले आणि घरातील जेवणात मिसळण्यास सांगितले. मुलीने याला नकार दिल्यावर त्याने अश्‍लील चित्रीकरण उघड करण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीने कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात गोळ्या मिळसल्यावर घरातील सर्वजण जेवण केल्यावर झोपी गेले. त्यानंतर युनूस तिच्या घरात आला आणि तिच्याशी विवाह करणार असल्याचे सांगत त्याने तिचे लैंगिक शोषण केले. ‘लैंगिक शोषणाची माहिती कुणाला सांगितली, तर आई-वडिलांना ठार मारीन’, अशी धमकी त्याने दिली.

संपादकीय भूमिका

अशांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !