कुख्यात गुंड छोटा राजन याच्या मृत्यूची अफवा

नवी देहली – येथील तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड छोटा राजन याचा कोरोनामुळे एम्स रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू झाला अशी अफवा ७ मे या दिवशी पसरली होती; मात्र नंतर एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी छोटा राजन जिवंत असल्याची माहिती दिली.