जयपूर (राजस्थान) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू असतांना येथील जामा मशिदीमध्ये मोठ्या संख्येने २३ एप्रिलला शुक्रवारच्या नमाजासाठी मुसलमान गोळा झाले होते. त्यांना समजवायला गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. (काँग्रेसच्या राज्यांत धर्मांधांचा उद्दामपणा ! – संपादक)
The stone pelting incident reportedly happened at the Jama Masjid in Jaipur’s Sanganer areahttps://t.co/rFMNW4yAgw
— OpIndia.com (@OpIndia_com) April 22, 2021