निधन वार्ता

चिंचवड – येथील दैनिक सनातन प्रभातचे वाचक आणि धर्मप्रेमी श्री. अनिल कट्टी वय (६७ वर्षे) यांचे १२ एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, जावई आणि १ नातू असा परिवार आहे. सनातन परिवार कट्टी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.