दिंडोरी (नाशिक) येथे अवैध मद्यसाठा जप्त

दिंडोरी (नाशिक) – दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव शिवारात आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या एका ‘हॉटेल’वर धाड टाकून ४ सहस्र ६४१ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे.