भावी भीषण आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनची नूतन आयुर्वेदाची औषधे
आपत्काळासाठीच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन नेहमीच्या विकारांमध्ये लागणार्या आयुर्वेदाच्या २० औषधांची निर्मिती करत आहे.
आपत्काळासाठीच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन नेहमीच्या विकारांमध्ये लागणार्या आयुर्वेदाच्या २० औषधांची निर्मिती करत आहे.
आतापर्यंतच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, गुळवेल, कोरफड, कालमेघ आणि जाई यांच्याविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
आपत्काळासाठीच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन नेहमीच्या विकारांमध्ये लागणार्या २० आयुर्वेदीय औषधांची निर्मिती करत आहे. ही औषधे लवकरच उपलब्ध होतील.
आगामी काळात भीषण नैसर्गिक आपत्ती ओढवतील, तसेच तिसर्या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे संतांचे भाकीत आहे. अशा आपत्काळात दळणवळणाची साधने, आधुनिक वैद्य किंवा वैद्य कुठे उपलब्ध होतील, याची शाश्वती वाटत नाही. तसेच तयार औषधांचाही तुटवडा भासू शकतो. सध्याच्या कोरोनाच्या काळात हे अनुभवण्यास येत आहे. ‘औषधालयात जावे, तर प्रचंड गर्दी असणे, औषधालयांत औषधे उपलब्ध … Read more
प्रस्तुत लेखात काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? याविषयी माहिती दिली आहे. वाचक या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त अन्यही वनस्पती लावू शकतात.
११ जून या दिवशीच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, गुळवेल आणि कोरफड यांच्याविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत…
‘गंध म्हणजेच गांध, म्हणजेच सुगंध. ‘ऋ’ हा धातू (क्रियापदाचे मूळ रूप) गतीवाचक आहे. यावरून ‘सुगंध वाहून नेणारा’ तो ‘गांधार’ होय. यालाच ‘त्रिकांडशेष’ कोशात ‘गंधरस’ असे म्हटले आहे.
‘वृषभ’ हा शब्द ‘वृष्’ या संस्कृत धातूपासून आला आहे. (धातू म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप.) ‘वृष् सेचने’ या सूत्रानुसार ‘वृष्’ याचा अर्थ ‘सेचन करणे’ किंवा ‘शिंपणे’ असा होतो.
औषधी वनस्पतींची रोपे सहजपणे सर्वत्र उपलब्ध होत नाहीत. या समस्येवरील उपाययोजनाही या लेखातून मिळेल. वाचक या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त अन्यही वनस्पती लावू शकतात.
संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते.