मूतखड्यावर उपयुक्त सनातन पुनर्नवा चूर्ण
या उपचाराने मूतखडा फुटून लघवीवाटे बाहेर पडण्यास साहाय्य होते. हा उपचार १ मास करावा. यापेक्षा अधिक दिवस औषध घ्यायचे असल्यास वैद्यांचा समादेश घ्यावा.
या उपचाराने मूतखडा फुटून लघवीवाटे बाहेर पडण्यास साहाय्य होते. हा उपचार १ मास करावा. यापेक्षा अधिक दिवस औषध घ्यायचे असल्यास वैद्यांचा समादेश घ्यावा.
या दिवसांत होणारे सर्दी, खोकला किंवा ताप हे विकार कफ वाढल्याने होतात. हे विकार झाल्यास ते लवकर बरे होण्यासाठी सकाळी अल्पाहार करणे टाळावे.
‘हिवाळा संपला की, सूर्याच्या उष्णतेने शरिरातील कफ पातळ होऊ लागतो. त्यामुळे अग्नी (पचनशक्ती) मंद होतो. सध्याचा काळ हा असा आहे.
सनातनची आयुर्वेदाची औषधे बनवतांना उत्तम गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळेच ‘सनातनच्या औषधी चूर्णांचा चांगला गुण येतो’, असा अनेकांचा अनुभव आहे.
‘वसंत, ग्रीष्म आणि शरद हे ३ ऋतू, म्हणजे वर्षातून ६ मास (साधारण फेब्रुवारी ते मे आणि सप्टेंबर अन् ऑक्टोबर) दही खाऊ नये’, असे आयुर्वेद सांगतो. पावसाळा आणि थंडी या दिवसांतच दही खाता येते. आता थंडी संपून वसंत ऋतू चालू झाला आहे.
कधीतरी अचानक मान, पाठ, कटी (कंबर) किंवा खांदा यांचे दुखणे किंवा लचक भरणे यांना हे कारण ठरू शकते. तसे होऊ नये, यासाठी (कितीही घाई असली, तरी) दुचाकीवरून उतरून फाटक उघडावे किंवा बंद करावे.
कफयुक्त किंवा कोरड्या खोकल्यामध्ये दिवसातून ४ – ५ वेळा चिमूटभर सनातन पिप्पली (पिंपळी) चूर्ण चघळावे. त्यामुळे खोकला थांबतो. हा उपचार अधिकाधिक ३ दिवस करावा.
‘दिवसभरात शरिराची जी झीज होते, ती रात्रीच्या झोपेने भरून येत असते. त्यामुळे रात्री सलग आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.
तुम्ही दिवसभरात अनेक वेळा चहा घेत असाल, तर दिवसातून सायंकाळी अमुक वाजता एकदाच चहा घेण्याचे ठरवावे. त्यानंतर दिवसभरात चहा घेण्याच्या प्रलोभनापासून वाचण्यासाठी दिवसातून ५ वेळा, तसेच प्रत्येक वेळेला ५ वेळा पुढील स्वयंसूचना वाचावी……
दुपारी जेवून अधिक वेळ झोपल्यास शरिराचा रक्तप्रवाह हातापायांकडे अधिक प्रमाणात वळतो आणि पोटाकडे जाणारा रक्तप्रवाह काही अंशी न्यून होतो. त्यामुळे अन्नपचन नीट होत नाही. त्यासाठी . . .