काश्मीरमध्ये ईदच्या नमाजपठणानंतर मशिदीतून बाहेर आलेल्या जमावाकडून सुरक्षादलांवर दगडफेक

हिंदूंच्या मंदिरांतील आरतीनंतर कधी सुरक्षादलांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना या देशाच्या इतिहास कधी घडलेली नाही आणि कधी घडणारही नाही, हे लक्षात घ्या !

उत्तरप्रदेशच्या संभल जिल्ह्यात ईदच्या वेळी मुसलमानांच्या २ गटांमध्ये गोळीबार

उत्तरप्रदेशच्या संभल जिल्ह्यातील सदीरनपूर गावामध्ये ईदचा सण साजरा करतांना मुसलमानांच्या २ गटांमध्ये उसने घेतलेले पैसे परत करण्याच्या सूत्रावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर गोळीबार आणि दगडफेक यांमध्ये झाले.

हिंसाचाराच्या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या महिला नेत्याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

हिंसाचार करणार्‍यांवर अशी कारवाई होणे आवश्यक !

भाजपचे लोक गरीब मुसलमान तरुणांना पैसे देऊन दगडफेक करण्यास लावतात ! – काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा आरोप

याचा अर्थ गरीब मुसलमान हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर दगडफेक करतात, हे स्पष्ट होते !

अमरावती येथे झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांत दगडफेक आणि हाणामारी !

शांतता कुणाकडून भंग केली जाते, हे जगजाहीर असतांना हिंदूंनाही शांततेचे आवाहन का केले जाते ? उलट धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आवाहन करणे आवश्यक !

ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ भूतकाळ वाटतो, त्यांनी देहलीतील दंगल पहावी !

ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट केवळ काश्मीरचा भूतकाळ होता’, असे वाटत असेल, तर ती त्यांची चूक आहे. ‘तो भारतात भविष्यात काय घडणार आहे?’, हे सांगणारा ‘संक्षिप्त भाग’ (ट्रेलर) आहे. भारतात हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर झालेली आक्रमणे, हा त्याचा पुरावा आहे.

नगर येथे आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक !

धर्मांधांचा उद्दामपणा ! धर्मांधांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.

मनसेच्या मुंब्रा येथील कार्यालयावर दगडफेक !

मनसेच्या वाहतूक सेनेच्या ‘राजगड’ या कार्यालयाला लावलेला पक्षाचा फलक उतरवण्यासाठी रात्री १२ पर्यंतचा कालावधी दिला होता; मात्र फलक न उतरवल्याने ८ एप्रिल या दिवशी मनसेच्या राजगड कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.

अशा घटना कधी थांबणार ?

कर्नाटकातील कोलार येथे श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

कर्नाटक के कोलार में श्रीराम नवमी की शोभा यात्रा पर धर्मांधों द्वारा पथराव !

क्या कोलार पाकिस्तान में है ?